Tata EV Scooter Launch Date
Tata EV Scooter Launch Date: सध्या ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर म्हणजेच टीव्ही स्कूटरस फारच लोकप्रिय होत आहेत. अनेक छोटे उत्पादक आणि प्रसिद्ध नावे असलेले उत्पादक सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकलच्या बाजारात उतरलेले दिसतात. सुप्रसिद्ध असलेली नाव जसे की बजाज ऑटो आणि ओला सारख्याच अजून इतर बऱ्याच छोट्या-मोठ्या उत्पादकांनी आपापले इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकल मार्केटमध्ये आणल्या आहेत. अनेक स्टार्टअप सुद्धा आहेत जे आपल्या ईव्ही गाड्या उत्पादन करून विकत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इंधनाचा लागणारा खर्च कमी होतो आणि अगदी कमी दरात चार्जिंग होऊन सहज दिवसभर ही गाडी चालकाला वापरता येते. म्हणूनच रोजच्या जीवनात पेट्रोल बाईक पेक्षा इलेक्ट्रिक स्कूटर किंवा मोटरसायकल चा वापर वाढलेला दिसत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील पेट्रोल काढण्यापेक्षा इलेक्ट्रिक गाडी उत्तम ठरत आहेत.
येणाऱ्या वर्षभरात भारतामध्ये वेगवेगळ्या किमतींमध्ये नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर संख्येमध्ये नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म स्पर्धेतील एक आश्चर्यजनक बातमी पसरत आहे. सध्या अशी बातमी सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर पसरत आहे की टाटा मोटर्स देखील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करू शकतात.
टाटा मोटर्स ही एक भारतातील सुप्रसिद्ध कंपनी आहे. टाटा मोटर्सच्या गाड्यांना त्यांच्या मजबुती आणि सेफ्टी फीचर्स साठी ओळखले जाते. त्यातूनच टाटा मोटर्स Tata EV Scooter लॉन्च करण्याची बातमी पसरल्याने लोकांमध्ये आनंद आणि उत्साह भरभरून वाहत आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकलच्या वाढत्या मागणीमुळे आता टाटा मोटर्स सुद्धा स्वतःची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करतील याची शक्यता नाकारता येत नाही.
Video credit: @RohitKumar0203
तसं बघायला गेलं तर टाटा मोटर्स त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. टाटा Punch ईव्ही टाटा Nexon ईव्ही आणि टाटा CURVV ईव्ही ह्या त्यांच्या सध्याच्या सगळ्यात जास्त डिमांड मध्ये असलेल्या गाड्या असून जर टाटाने आपली Tata EV Scooter किंवा मोटर सायकल काढली तर नक्कीच लोकांची उत्सुकता पाहता या प्रसिद्धी आणि खप व्हायला फार वेळ लागणार नाही.
Tata Electric Scooter Price | काय असेल टाटा ईव्ही स्कूटरची किंमत?
सध्या पसरलेल्या बातमीनुसार याच कारणांमुळे टाटा देखील आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करत आहे. जी दिसायला आधुनिक आणि सुरक्षिततेच्या नुसार मजबूत असणार आहे. आपण सगळे टाटा नॅनोला तर ओळखतात सध्या टाटा नॅनो ची प्रसिद्धी बघतात ती देखील लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. टाटा नॅनो ही सध्या टाटाच्या सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात जास्त डिमांड मध्ये असलेली गाडी आहे. ग्राहकांना नक्कीच अपेक्षा आहे की 2025 मध्ये (Launch Date) टाटा नॅनो ईव्ही देखील आपल्यासमोर यावी. सध्याची महागाई आणि ट्रॅफिकचा विचार करून देखील लोकांना एक कॉम्पॅक्ट गाडी ची गरज नक्कीच आहे.
त्यातूनच जर टाटा मोटर्सने टाटा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आणली तर ती नक्कीच सामान्यांचा विचार करून उत्पादन केली जाईल. असे सांगितले जाते की भारतीय मार्केट नुसार Tata EV Scooter75 हजार पासून ते सव्वा लाखापर्यंत असण्याची शक्यता आहे.
Tata ev Scooter Features and Specifications
ही गाडी किसायटी तर असेलच परंतु कमीत कमी वीज युनिट्स खेचून जास्तीत जास्त किलोमीटर पार करेल. असे मानले जाते की एका चार्ट मध्ये ही गाडी 170 ते 200 किलोमीटरचा प्रवास नक्कीच करेल. या गाडीतील बॅटरीला संपूर्ण चार्ज व्हायला अडीच ते तीन तास लागतील. आणि गाडीचा स्पीड मॅक्झिमम 100 किलोमीटर पर आवर च्या रेट नुसार असण्याची शक्यता दर्शवले जाते. गाडीमध्ये इतर आकर्षक फीचर्स जसे की टच स्क्रीन डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेवीगेशन, फ्रंट डिस्क ब्रेक, ट्यूबलेस टायर, एलईडी हेडलाईट आणि इतर आकर्षित आणि आधुनिक फीचर्स नक्कीच बघायला मिळण्याची शक्यता आहे.
सविस्तर माहिती असलेली pdf डाऊनलोड करा
आपण बघतच असाल की दैनंदिन जीवनाच्या गरजेनुसार महागाईनुसार आणि ट्रॅफिकचा विचार केला तर टीव्ही स्कूटरसच्या मागणीमध्ये बरीच वाढ झाली आहे. त्यातूनच अशी बातमी पसरत आहे की टाटा मोटर्स देखील आपली इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये आणतील. अद्यापही टाटा मोटर्स कडून कोणतीही ऑफिशियल अनाउन्समेंट करण्यात आलेली नाही. तरीदेखील असे सांगितले जाते की मार्च 2025 पर्यंत टाटा टीव्ही स्कूटर ची अनाउन्समेंट नक्कीच करण्यात येईल. आणि जुलै 2025 पर्यंत आपल्यासमोर मी आधुनिक दिसणारी टाटा ईव्ही स्कूटर लवकरच येईल.
टाटा इलेक्ट्रिक स्कूटर चे प्रतिस्पर्धी
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये जे फीचर्स आपल्याला बघायला मिळतात तेच फीचर्स आपल्याला टाटा इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देखील बघायला मिळतील. जसे की दमदार इंजिन, पावरफुल बॅटरी, आधुनिक डिझाईन आणि बरंच काही.
सध्याच्या मार्केटमध्ये बजाज ऑटो सह ओला या प्रसिद्ध ब्रँडच्या ईव्ही स्कूटर नावाजलेल्या आहेत. त्याचबरोबर इतर बऱ्याच स्टार्ट अप्स च्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकल देखील रस्त्यावर आपल्याला दिसतात. परंतु जर टाटा ने एकदा का इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली तर नक्कीच टाटा सर्वात टॉप ला असेल.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.