Paralympics 2024 | भारताला पॅरालिम्पिक गेम्स मधून तब्बल 29 पदकं, 7 Gold, 9 Silver, 13 bronze! Conquering World

Powerlifting Paralympics 2024 20240909 125044 0000 scaled

Paralympics 2024| गेम्स मध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी| 29 पदकं जिंकले! Paralympics 2024: पॅरिस येथे सुरू असलेल्या Paralympics Games मध्ये भारतीय खेळाडूंनी खूपच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद कामगीरी केली आहे. सध्या सगळी कडेच भारतीय खेळाडूंचे कौतुक होत आहे. Paralympics 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत ? पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक (Paralympics 2024) मध्ये भारताने आज … Read more