द कपिल शर्मा शो मध्ये रेखा यांना जुन्या आठवणी प्रेमाबद्दल..!
Rekha in The Kapil Sharma Show: सध्या The Kapil Sharma show Netflix वर सुरू आहे. या कार्यक्रमात सध्या ९० च्या दशकातले कलाकार आणि सुपरस्टार सध्या येताना बघायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात शनिवारी द कपिल शर्मा शो मध्ये आपल्या सर्वांची आवडती हेरॉईन जिने जुन्या चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळे कॅरेक्टर निभावून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. रेखा ही एक सदाबहार अभिनेत्री आहे. जिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रेखा आणि अमिताभ बच्चन हे नावं गेली अनेक दशके जोडले जात आहे. खरं तर दोघांच्याही प्रेम प्रकरणाबद्दल आणि प्रेमाबद्दल कुठल्याही चर्चा झाल्या तरीही रेखा जी स्पष्टपणे बोलणे टाळतात. रेखा जी ह्या मूळच्या साऊथ इंडियन असून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करून करोडो लोकांच्या मनात त्यांनी घर केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द कपिल शर्मा शो मध्ये रेखा यांना जुन्या आठवणी बद्दल विचारले गेले.
कपिल शर्मा शो मध्ये प्रेक्षकांमधून एका चाहत्याने रेखा जींना एक प्रश्न विचारला.
Rekha in The Kapil Sharma show: कपिल शर्मा शो मध्ये प्रेक्षकांमधून एका चाहत्याने रेखा जींना एक प्रश्न विचारला. सुहाग चित्रपटा मध्ये एक गाणं आहे. ज्यामध्ये तुम्ही गरबा हा डान्स खेळला आहे. तुम्ही खरंतर साऊथ मधल्या आहात तरी सुद्धा तुम्ही इतके चांगले नृत्य कसे केले.? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना रेखा यांनी उत्तर देताना सांगितले. की सुहाग या चित्रपटात मला मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायची संधी मिळाली होती.
त्याचं बरोबर ज्यांच्या सोबत मी काम केले होते ते मुख्य कलाकार ज्यांच्या सोबत काम करतांना नेहमीच ऊर्जा मिळायची आणि समोर असे उत्कृष्ठ व्यक्तिमत्त्व असताना कोणालाही नृत्य करता आले असते. Rekha in The Kapil Sharma Show मी देखील त्यांच्या सोबत नृत्य करताना पूर्णतः स्वतःला वाहून टाकले होते. म्हणून गरबा हे नृत्य चांगल्या प्रकारे शूट करता आले होते. सोबत एवढा महान कलाकार असताना आपण नेहमीच उत्साहित असतो आणि तो उत्साह आपल्या आपल्याला कामात उत्तम भूमिका साकारायला मदत करतो.
Rekha in The Kapil Sharma show रेखा यांनी कुठेही अमिताभ यांच्या नावाचा उल्लेख केला नाही तरी देखील जे दोन शब्द रेखा यांनी व्यक्त केले ते अमिताभ यांच्यासाठी होते हे सर्वांना कळून चुकले आहे. रेखा यांनी हिंदी मध्ये स्पष्टीकरण देताना सांगितले “आप ये सोचीये हम जिनके साथ उस गाणे मे गरबा खेल रहे थे, वो शक्श क्या है। में गरबा अच्छा नहीं खेलूंगी तो और क्या करूंगी ? हमें गरबा नृत्य आता हो या न आता हो, अगर समाने ऐसा शक्श आपके सामने नाच रहा हो, तो अपना अंग अंग धड़कने लगता है। खरं तर मला दांडिया नाचता येत नव्हता आणि दांडिया बद्दल मला माहिती सुद्धा नव्हता.
Rekha in The Kapil Sharma Show जेव्हा तो माझ्या समोर उभा राहतो. तेव्हा मी फक्त नाचायला लागायचे. असे रेखा यांनी सांगितले.
Video Credit: @comedynightswithkapils
Rekha in The Kapil Sharma show गेल्या आठवडयात द कपिल शर्मा शो मध्ये ९० च्या दशकातील बेस्ट कॉमेडी एक्टर्स चंकी पांडे गोविंदा आणि शक्ती कपूर यांना या कार्यक्रमात आमंत्रित केले होते. कृष्णा आणि गोविंदा यांचे मामा भांजे हे नातं गेल्या आठवड्यात खूप गाजलं. अनेक वर्षांपासून एकमेकांसमोर स्क्रीन शेअर केली नव्हती आणि बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा कृष्णाला त्याच्या मामा बरोबर स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली तर तो भारावून गेला होता. पुढच्या आठवड्यात कपिल शर्मा शो मध्ये कोण येणार आहे हे अद्याप कळले नाही. लवकरच पुढच्या भागाबद्दल आम्ही आपल्याला कळवू तोपर्यंत आम्हाला असेच प्रेम देत रहा.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.