Paatal lok season 2 review | sharpshooter कोण आहे.?
(Paatal lok season 2) पाताल लोक चा सीजन 2 गेल्याच आठवड्यात ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाला आहे. पाताल लोक च्या पहिल्या सीजन ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला होता. आता लोक या वेब सिरीज मध्ये जयदीप अलाहवत या अभिनेत्याने हातोडा सिंग या एका पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका साकारली होती ज्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. त्याचबरोबर या सिरीज मध्ये काही पात्रे प्रेक्षकांच्या मनाला खूप भावून गेली होती त्यामधील एक म्हणजे हातोडा सिंग.
हातोडा सिंग हे कॅरेक्टर अभिषेक बॅनर्जी या अभिनेत्याने साकारले होते. पाताल लोक सीजन एक हा लॉकडाउनच्या काळात म्हणजेच 2019-20 यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पाताल लोक सीजन वन नंतर प्रेक्षक सीजन दोन ची सुद्धा आतुरतेने वाट पाहत होते. राजकीय गोष्टींना संलग्न असलेल्या काल्पनिक आणि खऱ्या वाटतील अशा घटनेवर आधारित या सीजन नंतर सिझन टू येईल का याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष होते आणि आता प्रेक्षकांची इच्छा पातळ लोकसिजन दोन ने पूर्ण केली आहे.
पाताल लोक सीजन 2 (Paatal lok season 2) मध्ये भारताच्या नॉर्थ ईस्ट साईडला राहणाऱ्या राजकीय लोकांची आणि तेथील आम जनतेचे राजकीय लोकांबद्दल असलेले भाव या सीझनमध्ये दाखवले गेलेले आहेत.
पातललोक सीझन २ मधला sharpshooter कोण आहे तुम्हाला माहित आहे का ??
आता लोक सीजन दोन मध्ये मुख्य खलनायकाची भूमिका करणाऱ्या नायक हा इंडियन आयडॉल 2007 चा विजेता प्रशांत तमांग हा आहे. इंडियन आयडल नंतर प्रशांत मग हा पहिल्यांदाच अभिनय करताना दिसला आहे. यामध्ये त्याने डॅनियल नावाचे कॅरेक्टर करत आहे (स्नायपर). या भूमिकेत प्रशांतने पाताल लोकसभा अभिनेता मुख्य अभिनेता जयदीप लावत याला चांगलेच टक्कर दिली आहे.
Video Credit: @LallantopCinema
पाताल लोक (Paatal lok season 2) रिलीज झाल्यानंतर जयदीप अहलावत याचे देखील भरभरून कौतुक होत आहे. सीजन वन प्रमाणेच या सीझनला देखील जयदीप उत्कृष्टपणे निभवले आहे. पोलीस अधिकारी हातीराम चौधरी हे कॅरेक्टर लोकांच्या मनात घर करून गेलेले आहे. त्याचबरोबर जयदीप अहलावत यांच्याबरोबर मुख्य पोलीस अध्यक्ष ची भूमिका करणारा अभिनेता ईश्वक सिंग याने मुख्य पोलीस अधीक्षक म्हणून अन्सारी ही भूमिका चोख पणे पार पडली आहे. त्याचबरोबर हातीराम चौधरी यांची पत्नी म्हणून अभिनेत्री गुल पनग यांनी उत्तम भूमिका साकारली आहे.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
