Intermittent Fasting चे हे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
Intermittent Fasting: ही एक पद्धत आहे जी एका विशिष्ठ वेळापत्रकानुसार खाणे आणि उपवास करणे त्याचबरोबर एका दिवसा मध्ये जे 24 तास असतात त्याच्यामध्ये तुम्ही एका ठरवलेल्या वेळे मध्ये खातात आणि एका वेळेत उपवास करत आहात अशा पद्धतीने या सगळ्या वेळापत्रकाला आपण intermittent fasting असे म्हणतो.
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की Intermittent Fasting हे केल्याने तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते किंवा तुमचे वजन जर जास्त असेल तर वजन कमी करण्यास देखील मदत मिळते. त्याच बरोबर आपल्याला होणाऱ्या अनेक रोगांना रोखण्यास मदत मिळते. काही disease रिव्हर्स करण्यासाठी देखील intermittent fasting ची खूप मदत झालेली आहे. John Hopkins institute चे न्यूरो सायंटिस्ट आहेत मार्क मॅटसन त्यांनी गेले 25 वर्ष Intermittent Fasting चा अभ्यास केला आहे आणि ते असे म्हणतात की आपले शरीर जे आहे ते अनेक तास किंवा अनेक दिवस अण्णा शिव्या राहू शकते.
गेल्या 50 वर्षांपूर्वी वजन नियंत्रित ठेवणं इतकं अवघड नव्हतं कारण तेव्हा सोशल मीडिया, इंटरनेट, कम्प्युटर्स हे इतके नव्हते की आपण जे लेट नाईट जागरण करू शकू. परंतु आता मात्र लोक टीव्ही किंवा वेब सिरीज बघत असतात. जेवढे उशिरा पर्यंत आपण जागत असतो तेवढा लेट नाईट स्मॅकिंग आणि याचा प्रकार वाढलेला आहे.
कारण पूर्वी लोकं लवकर झोपत होती आणि सकाळी लवकर उठत होती त्यामुळे त्यांची दिनचर्या होती ती तशीच Intermittent Fasting सारखे असायची. परंतु आता आपण खूप उशिरापर्यंत आपण काहीतरी खात असतो त्यामुळे calories Intake देखील खूप वाढलेला आहे. हे सगळं आत्ताच्या आपली आजूबाजूची जी काही इंटरनेटचा अतिप्रमाणात जो वापर वाढला आहे त्यामुळे ह्या गोष्टी वाढल्याचे दिसून येत आहे.
आपण अतिरिक्त खातो त्यामुळे कॅलरीज खूप वाढलेले आहे आणि कॅलरीज वाढलेले आहे आणि व्यायाम कमी झाला आहे. म्हणजे आपण ज्या calories burn करायला पाहिजे ते कमी झालेला आहे आणि food intake जास्त झाले आहे त्यामुळे काय होतंय ? की ओबेसिटी, हृदयाचे रोग म्हणजे लठ्ठपणा हृदयाचे विकार आणि अनेक रोगांना पण निमंत्रण देत आहोत आणि हे रोगांचे प्रकार त्याच्यामुळे वाढलेले आहेत. Intermittent Fasting केल्याने हे जे काही लाईफस्टाइल disorder आहेत. डायबिटीसिटी आणि लठ्ठपणा हृदयाचे विकार हे Intermittent Fasting याच्यामध्ये एवढी ताकद आहे की आपण हे रिव्हर्स देखील करू शकतो.
Intermittent Fasting काम कसं करत..?
तुम्ही जे काय अन्न खात असतात त्याची आपल्या शरीरामध्ये साखरच तयार होत असते आणि कार्बोहायड्रेट्स तयार होतात जे काय कार्बोहायड्रेट्स आपण खात असतो ते आपल्या शरीरात जाऊन जे काही आपण हालचाल करतो तिथे ते आपल्याला एनर्जी देण्यासाठी मदत करतात. जे एक्स्ट्रा चे कार्बोहायड्रेट्स आहे ते आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजन म्हणून स्टोअर होत असतात. ग्लायकोजेन स्टोअर्स आपले फुल झाले शरीरातले त्याच्यानंतर आपले शरीर ते सगळे जी काही एक्स्ट्रा ग्लायकोजन स्टोअर्स मधले कार्बोहायड्रेट्स म्हणून स्टोअर करतात आपल्या शरीरात वजन आणि चरबी हे अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये स्टोरेज होत असतो.
तेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचे ऍक्टिव्हिटी करतात तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही जे काही अन्न खाल्लेला आहे त्या अन्नातल्या ज्या calories आहे ते burn होतात आणि त्याच्यानंतर जर तोपर्यंत तुम्ही काहीच खाल्लं नसेल तर तो तुमचे जे ग्लायकोजिन स्टोअर आहे ते बाहेर निघतात ग्लायकोज आणि ते तुम्हाला एनर्जी द्यायला मदत करतात आणि त्याच्यानंतर ग्लायकोजेन स्टोअर्स संपल्यानंतर जी चरबी आहे ती चरबी जळायला सुरुवात होते म्हणजे चरबीतनं आपली शरीर एनर्जी निर्माण करतात पण ते कसं होतं की साधारण खाल्ल्यानंतर एक पाच सहा.
चरबी तून आपलं शरीर Energy कशी निर्माण करते..?
ग्लायकोजन स्टोअर्स संपल्यानंतर ती चरबी जळायला सुरुवात होते म्हणजे चरबीतुनं आपल शरीर ऊर्जा निर्माण करते त्याला मदत जी चरबी आहे ती चरबी जळायला सुरुवात होते म्हणजे चरबीतनं आपली शरीर एनर्जी निर्माण करतात पण ते कसं होतं.? साधारण सात ते आठ तास हे तुमचे फक्त जे आधी अन्न खाल्लेला आहे ते कॅलरीज बर्न होते असतात आणि दहा ते बारा तास पर्यंत तुमचे जे काही ग्लायकोज आहेत ते आठ तास हे तुमचे फक्त जे आधी अन्न खाल्लेला आहे ते कॅलरीज बनवतात.
आणि दहा ते बारा तास पर्यंत तुमचे जे काही ग्लायकोज आहेत ते तुमचे युज होतात आणि एक 12 तासानंतर तुमची चरबी जळायला सुरुवात होते म्हणजे जे 12 ते 16 तास आहे तो काळ खूप महत्त्वाचा असतो इंटरनेट फास्टिंग मध्ये म्हणून आपली जेव्हा तुम्ही इंटरनेट फास्टिंग करतात तेव्हा तू मला ज्यांना कोणाला बेली फॅट आहे पोटावरची चरबी खूप जास्त आहे ते नक्कीच बंद करायला तुम्हाला मदत होईल.
Video Credit: @theyogainstituteofficial
आणि Intermittent Fasting मध्ये आपण सतत खात नसतो, तर आपण एक विशिष्ट विंडोमध्ये खात असतो आणि तेव्हा काय होतं जे आपण सतत खातो तेव्हा आपण जेव्हा जेव्हा कुठलंही अन्न खातो तेव्हा ते अन्न आपली रक्तातली जी साखर आहे ती digest करण्यासाठी इन्सुलिन सिक्रेट होत असतं. तुम्ही जितक्या वेळा खाता तितक्या वेळा इन्सुलिन सिक्रेट होतं तर इन्सुलिनचे जे लेव्हल आहे.
रक्तातले ते खूप high असतात. नेहमी आणि जर तुमचे इन्सुलिनचे रक्तात प्रमाण वाढू लागतात ते कायम हाय असले तर त्यांनी आपले जे दुसरे बॉडीचे जे टेशन आहे ते डिसेन्सिटाईज होतात म्हणजे त्यांचा जे काम आहे एफिशियन्सी आहे ती कुठेतरी कमी व्हायला लागते म्हणून डायबिटीस बीपी मी किंवा हार्ट प्रॉब्लेम असे आजार तुम्हाला होऊ शकतात आणि इंटरमेंट फास्टिंग मध्ये आपण एक विशिष्ट कालावधीमध्ये खात असतो त्यामुळे तुमचे इन्सुलिनचे लेवल देखील रक्तातले कमी आपल्याला ठेवण्यास मदत होते आणि ती सध्या चांगली कंडिशन असते तुमचं वजन नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तुमचे जे लाइफस्टाईल डिसऑर्डर आहे डायबिटीस बीपी हार्ट प्रॉब्लेम यासारखे ते आपल्याला रोखण्यास कुठेतरी मदत होत असते आता आपण बघूया की इंटरनेट फास्टिंग हे कसं करतात.
Intermittent Fasting कसं करायला हवं..?
आता इंटरमेंट फास्टिंगचे बऱ्याच पद्धती आहे पण आपण एक सोपी पद्धत जी आपल्याला करता येईल आणि प्रॅक्टिकली पॉसिबल आहे सगळ्यांसाठी ती बघणार आहोत तर इंटरमिंटन फास्टिंग मध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे दोन विंडोज असतात एक 16 तासाची आणि एक आठ तासाची तर 16 तास तुम्हाला उपाशी राहायचं आहे आणि जे आठ तास आहे उरलेले तिच्यामध्ये तुम्ही खाऊ शकतात आता काही इंटरमेंट फास्टिंग मध्ये आठवड्यातनं दोन दिवस तुम्ही एकदाच जेवायचंय अशा पण पद्धती असतात पण ते थोडसं जे काही आपली आत्ताची जी लाईफस्टाईल आहे त्यामुळे कर्ण थोडासा प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही तर आपण 8 आणि 16 जो आपला जो विंडो पॅटर्न आहे आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत.
आपला जो विंडो पॅटर्न आहे आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत. की तो कसा करतात तुम्ही आधी पण सांगितलं की ते न्यूरो सायंटिस्टन आहे ते गेले 25 वर्षे यामध्ये अभ्यास करत आहेत त्यांनी सांगितलेला आहे की इंटरनेट फास्टिंग केल्याने तुमचे रक्तातले साखरेचे साठे संपतात व त्याच्यानेच तुमची चरबी जळण्यास मदत होते हे तर आपण मेकॅनिझम मध्ये पण ऐकलं होतं की आपली चरबी कशी जळते आता आपण बघूया की तुम्ही Intermittent fasting एकदम सोप्प कसं करू शकतात.
Intermittent fasting मध्ये रात्रीची वेळ निवडायची कारण आपला जास्तीत जास्त वेळ हा झोपण्यात जातो जात असतो तर तुम्ही सपोर्ट सातला जेवण केलं तर सातला जेवल्यानंतर पुढच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तुमचे सोळा तास कम्प्लीट होतात तर त्या 16 तासानंतर तुम्ही तिथे तुमचा फास्ट ब्रेक करायचा आहे जर तुम्ही आणि तसंच जसं आर्टला जेवले तर तुमचा पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी बारा वाजता ती विंडो संपते तर कुठलेही सोळा तास असेल कॅल्क्युलेट करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुमचं खाण्याची आणि fasting विंडो सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही रात्रीची वेळ घेतली तर आपला जास्त वेळ हा झोपण्यात जातो आणि आपल्याला food press होत नाही किंवा फार त्रास होत नाही.
Intermittent Fasting सुरू करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे पहिले दोन-तीन दिवस तुम्ही जर हे जे 16 तास फास्टिंग आहे हे तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही चालू करू शकता की दोन दिवस तुम्ही तेरा तास करा मग त्याच्यानंतर एक-एक तास वाढवत जा तर अशा पद्धतीने तुम्ही 16 तासापर्यंत येऊ शकता. अगदी असं होऊ शकतं की सोळा तास अनेकांना जमत नाही आणि पहिले दोन-तीन दिवस बरेचसे त्रास त्याच्यामध्ये जाणवतात जसं लाईट headache ने थोडसं डोकं हलकं झाल्यासारखं वाटतं डोकं दुखतं नंतर डोळ्यांवरती स्ट्रेस येतो काहींना कॉन्स्टिपेशन होतं काहींना एन्जायटी होते.
म्हणजे चिडचिड वाढते खूप किंवा काहीतरी वेगळं आपल्या शरीरात काहीतरी घडतंय आणि विकनेस आल्यासारखं वाटतंय तर हे खूप कॉमन सिमटम्स आहे तर जर तुम्हाला असं काही वाटलं दोन-तीन दिवस वाट बघा पण ज्यांना डायबिटीज आहे अशा पेशंट्स मी जास्त रिस्क घेऊ नये इथं तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून तुम्ही इंटरमेंट फास्टिंग सुरू करा आणि तसं नसेल करायचं तर ऍटलिस्टच्या तुमचे 12 तास चे फास्टिंग संपते तुम्ही थोडसं शुगर चेक करून हळूहळू तुमची विंडो पिरेड वाढवत जायचे आहे. या पद्धतीने तुम्ही Intermittent Fasting करू शकतात.
आणि जेव्हा तुम्ही फास्ट ब्रेक करतात आता इंटर फास्टिंग मध्ये 16 तास उपाशी आणि आठ तास खायचं पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आठ तासांमध्ये काही पण खाल किंवा खूप जास्त कॅलरीज खाल किंवा जंक फूड खाल तर त्या आठ तासात इंटरनेट फास्टिंग चा रिझल्ट तेव्हाच मिळतो जेव्हा जे आठ तास आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही काहीतरी हेल्दी पॅटर्न फॉलो करतात फ्रुट किंवा ड्रायफ्रूट्स किंवा आपले जे नाईट्स असतात अक्रोड बदाम पमकिन सीड्स भोपळ्याच्या बिया ह्या सगळ्या ज्या आहेत ना हे तुम्ही भिजवू शकता आणि त्याच्याने स्टार्ट करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काही नॉर्मल जेवण आहे ते तुम्ही जेवण देऊ शकतात.
असं पोळी भाजी सॅलड दही खेळता तुम्ही जेवू शकतात पण सोडल्यानंतर साधारण तुम्ही जेव्हा सोडतात त्याच्यानंतर एक पंधरा वीस मिनिटे थांबायचं आणि मग तुमचं तुम्ही जेवण देऊ शकतात त्याच्यानंतर मग तुम्ही संध्याकाळचा जो काही हलका नाश्ता आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि परत रात्रीचा जेवण त्याच्या मध्ये असं नाहीये की तुम्ही जेव्हा आठ तास तुम्ही जेव्हा जे खाण्याचा विंडो आहे त्याच्यामध्ये अगदी खूप जास्त कॅलरीज घेताय की तीन म्हणजे एवढा वेळ खाल्लं नाही म्हणून ते कंपनीसेशन सारखं की आता मी सोळा तास उपाशी राहिलोय म्हणून मी चार पोळ्या खातोय किंवा या पद्धतीने आपल्याला ते करायचं नाही.
Intermittent fasting मध्ये 16 तासात आपण काय खाऊ किंवा पिऊ शकतात.?
Intermittent fasting दरम्यान आपण १६ तासांचा उपावस करतो. त्या वेळात आपण आपल्या शरीराला जास्तीत जास्त hydrated ठेवणं खूप गरजेचे असते. ह्या दरम्यान तुम्ही काहीही खाऊ शकत नाहीत. परंतु तुम्हाला जर शरीरात अशक्त पणा जाणवत असे तर तुम्ही लिंबू पाणी बिना साखरेचं आणि बिना मिठाच तुम्ही पिऊ शकतात. त्याच बरोबर ब्लॅक coffee हा देखील एक चांगला option आहे. ब्लॅक कॉफी पिल्याने तुम्हाला तरतरी आणि एनर्जी मिळते.
Intermittent fasting चे हे आश्चर्यचकित करणारे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
ज्यांना कोणाला बीपी, डायबेटीस अशी प्रॉब्लेम्स आहेत. अशा लोकांना त्यांचा बीपी स्थिर ठेवण्यासाठी मदत होते. त्यांचा मधुमेह देखील नियंत्रित ठेवण्यास मदत होते. काही लोकांमध्ये Hormonal imbalance मुळे बरेच प्रॉब्लेम होतात. अशा लोकांमध्ये सुद्धा Intermittent fasting मुळे खूप आराम मिळतो.
1. Hormonal balance
2. BP sugar control
3. PCOD/PCOS Hormonal control
ज्यांच खूप Hormonal imbalance आहे किंवा ज्यांना पीसीओडीचे वगैरे त्रास असतात अशा महिलांना आपले hormonal balance ठेवण्यासाठी Intermittent fasting मुळे खुप मदत मिळते.
Intermittent fasting कोणी करू नये ?
- प्रेग्नेंट बायका आहे किंवा ज्या ब्रेस्टफीडिंग करतात तर त्यांनी हे इंटरमेंट फास्टिंग अजिबात करायचं नाही आहे.
- ज्यांना टाईप पण डायबिटीज आहे म्हणजे जे लहान मुलांमध्ये टाईप वन डायबिटीस असतो की जे लोक इन्सुलिनवर डिपेंडंट असतात अशांनी सुद्धा इंटरनेट फास्टिंग करायचं नाही आहे.
- बारा वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांनी देखील इंटरनेट फास्टिंग करायचं नाहीये.
- ज्यांचं वजन आधीच कमी आहे जे लोक अंडर weight आहेत त्यांनी देखील इंटरमेंट फास्टिंग करायचं नाही आहे.
- ज्यांना इटिंग डिसऑर्डर आहे लोकांना खूप उलट्या होतात असे वेगवेगळे त्याला आपण eating डिसऑर्डर असे म्हणतो त्या लोकांनी हे करू नये.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
30 Day No Sugar Challenge | फक्त 30 दिवस साखर बंद करून तुम्ही दिसाल 10 वर्षांनी तरुण!!
30 Day No Sugar Challenge | फक्त 30 दिवस साखर बंद करून तुम्ही दिसाल 10 वर्षांनी तरुण!!