Maharashtra Weather Update | राज्यात थंडीची लाट सुसाट..! Lowest Temperature Ever 9 °C! Breaking News.!!

Maharashtra Weather Update | महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेश गोवा आणि दक्षिण राज्यांमध्ये थंडीची लाट.!

Maharashtra Weather Update: सध्या महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबई, पुणे सह राज्यभरात अनेक ठिकाणी तापमान घसरताना दिसून येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतीय समुद्र किनाऱ्यावर सध्या बंगालच्या उपसागराकडून फेलांज नावाचे चक्री वादळ भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आहे. (Maharashtra Weather Update) ज्यामुळे महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेश गोवा आणि दक्षिण राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन ते पाच डिसेंबर पर्यंत कडाक्याची थंडी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या नाशिक पुणे धुळे मुंबई आणि कोल्हापूर त्याचबरोबर कोकण किनारपट्टी यांसारख्या अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा दहा अंशापेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. घसरता तापमानात वृद्ध लोकांसह लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.

maharashtra weather coldest tempest

Telegram Group Join Now

 

कडक थंडी सोबत जोरदार पाऊस येण्याची शक्यता.?

(Maharashtra Weather Update) भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारताच्या समुद्र किनारपट्टीवर पश्चिम बंगालच्या उपसागरातून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे फेंजाल नावाची चक्रीवादळ हे भारतात येऊन धडकले आहे. या वादळामुळे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्या कारणाने भारतात अनेक राज्यात ्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे त्याचबरोबर पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) फेंजाल चक्रीवादळामुळे राज्यात थंडी सह पाऊस येण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात चेन्नई येथील पट्टी ना पक्कम या समुद्र किनारपट्टीवर फेंजाल l चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस झाला आहे. मागील आठवड्यात शनिवारी हे वादळ दक्षिण समुद्र किनारपट्टीवर पोहचले आहे. फेंजल चक्रीवादळामुळे जोरदार अतिवृष्टी सध्या दक्षिण किनारपट्टी जवळील भागात सुरू आहे.

चेन्नई विमानतळावरील सर्व उड्डाणे बंद..!

(Maharashtra Weather Update) फेंजल चक्रीवादळाचा चेन्नई सह जवळच्या परिसरात अतिवृष्टी मुळे खूप जास्त नुकसान झाले असून चेन्नई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमान सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर काही आंतरराष्ट्रीय विमाने वळण्यात आली होती आणि जवळपास 18 विमानांची उड्डाणे ही चेन्नई विमानतळावरून रद्द करण्यात आली होती. भारतीय NDRF ची टीम ही सध्या घटनास्थळी पोहचून नागरिकांना सुरक्षित जागेवर पोहचवणे आणि इतर मदत कार्य करत आहे. फेंजल चक्रीवादळामुळे प्रशासनाने सर्व पर्यटन ठिकाणे बंद केली असून नागरिकांना समुद्र किनाऱ्या जवळ जाण्यास बंद केले आहे.

जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान आणि थंडी किती आहे.

(Maharashtra Weather Update) जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान आणि थंडी किती आहे.

Video Credit: @TV9MarathiLive

  • मुंबई – 17 °C
  • पुणे – 11 °C
  • नाशिक – 9 °C
  • नागपूर – 19 °C
  • अहिल्यानगर – 15 °C
  • संभाजी नगर – 18 °C
  • विदर्भ – 10 °C
  • धुळे – 15 °C
  • नंदुरबार – 16 °C
  • कोल्हापूर – 15 °C
  • बीड – 17 °C
  • सांगली – 19 °C
  • सातारा – 16 °C
  • रत्नागिरी – 15 °C
  • कोकण – 16 °C
  • हिंगोली – 13 °C
  • चंद्रपूर – 17 °C
  • जळगाव – 14 °C
  • अमरावती – 20 °C
  • अकोला – 19 °C
  • बारामती – 17 °C
  • धाराशिव – 20 °C
  • सोलापूर – 16 °C
  • लातूर – 15 °C

राज्यात सध्या तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये मध्ये तब्बल १०° पेक्षा कमी झाले आहे त्याचबरोबर तापमान देखील घसरले आहे. ह्या थंडीत काय खावे आणि आपल्याला शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. अशाच नवनवीन बातम्या वाचण्यासाठी आमच्या लिंकला जॉईन करा.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

7 Indian Superfoods | तुमच्या मजबूत हाडांसाठी! Best Diet for Winter

7 Indian Superfoods | तुमच्या मजबूत हाडांसाठी! Best Diet for Winter

Leave a comment