Where is Gold Cheapest | भारत जागतिक स्तरावर सोन्याच्या वापराच्या तुलनेत सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्पादन करतो.?
Where is Gold Cheapest: तुम्हाला माहित आहे का..? भारतीय महिलांच्या अंगावर जेवढे सोने आहे तेवढे जगाच्या कुठल्याही बँकांकडे नाही. सोनं खरेदी विक्री आणि मध्ये भारत हा सर्वात आघाडी वर आहे. भारतात सर्वांत जास्त सोनं सापडते. म्हणून जुने लोक म्हणायचे भारत देश हा सोने की चिडिया आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल परंतु हे खरं आहे. भारतीय महिलांकडे 21 हजार टन पेक्षा जास्त सोने आहे. सोन्याचे हे प्रमाण जागतिक स्तरावर सर्वाधिक आहे आणि जगभरातील सर्वात मोठ्या आणि पहिल्या पाच बँकांकडेही इतका सोन्याचा साठा नाही.
where is gold cheapest सोनं हा धातू सर्वात मौल्यवान आहे. जगभरात सोन्याच्या खाणी आहेत. सर्वात जास्त सोन्याच्या खाणी ह्या चीन मध्ये आढळून येतात. त्याच बरोबर भारतात देखील अनेक ठिकाणी सोने सापडते. आपल्या भारतात देखील अनेक ठिकाणी सोन्याच्या खाणी पाहायल मिळतात त्यांचे उत्खनन होत असते. जगभरातील सोनं आणि सोन्याच्या खाणी शोधण्या करिता जागतिक सुवर्ण काम करत असते. Where is Gold Cheapest जागतिक सुवर्ण परिषदेच्या माहितीनुसार, जगभरात सोन्याचे खणन सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास सुमारे दोन लाख टन सोने पेक्षा जास्त सोने हे खाणींमधून काढण्यात आलेले आहे.
भारतात सर्वांत जास्त सोनं कुठे सापडते ?
where is gold cheapest भारतात अनेक ठिकाणी सोन्याचे उत्खनन होत आहे. कर्नाटक, ऊटी यांसारख्या ठिकाणी सर्वात जास्त सोन्याच्या खाणी सापडतात. भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते. त्याच बरोबर आंध्र प्रदेश राज्यात आणि झारखंडमधील हिराबुद्दिनी आणि केंद्रुकोचा खाणींमधून देखील सोने काढले जाते. कर्नाटक येथे कोलार एहुट्टी आणि उटी नावाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. ह्या सोन्याच्या खाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निगरणीत उत्खन केले जाते. भारतातल्या सोन्याच्या खाणींमधून हजारो टन सोनं बाहेर काढण्यात येते. या खाणींद्वारे, भारतात दरवर्षी सुमारे 774 टन पेक्षाही जास्त सोने काढले जाते. जागतिक सुवर्ण परिषदेच्या माहिती नुसार साधारण सोन्याच्या वापराच्या तुलनेत सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्पादन करतो. त्याच वेळी, संपूर्ण जगात प्रत्येक वर्षी 3 हजार टन सोने काढले जाते.
Video Credit: @OneindiaHindi
सोन्याचा वापर कुठे केला जातो.?
Where is Gold Cheapest तुम्हाला माहित असेल सोन्याचा वापर हा दाग दागिन्यांसाठी केला जातो. परंतु सोन्याचे इतर ही मूलभूत कार्य आहेत आणि ते कुठे वापरतात जाणून घेऊया.
शुद्ध सोन्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो.
1. दागदागिने: दागिने उत्पादनासाठी कमी मऊ करण्यासाठी सोने इतर धातूंमध्ये मिसळले जाते.
2. नाणी आणि बार: सोन्याची नाणी आणि बार बनवण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो.
3. उद्योग: सोन्याचा वापरहा इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि केमिकल इंडस्ट्री मध्ये उद्योगात गंज प्रतिरोधकता आणि चालकता यांसारख्या गुणधर्मांमुळे सोन्याचा वापर मोठ्या प्रमणावर केला जातो.
4. एरोस्पेस: मोठं मोठ्या एरो स्पेस कंपन्या सोन्याचा वापर उपग्रह, प्रोब, हेल्मेट आणि स्पेस सूट बनव्यासाठी करतात. ह्यांमध्ये अनेक उपकरणात अतीगतीमन विद्युत ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो.
6. औषध: सोन्याचा वापर हा अनेक औषध बनवणाऱ्या कंपनी करत असतात. सौंदर्य जनक उत्पादने आणि त्याचबरोबर दंत तंत्रज्ञानामध्ये सुद्धा सोन्याचा वापर केला जात असतो.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
Maharashtra Weather Update | राज्यात थंडीची लाट सुसाट..!