Virat Kohli Retirement News: विराट कोहली घेणार आयपीएल मधून निवृत्ती..? Bad News Big Announcement No.18

Virat Kohli Retirement News: आरसीबी संघाची अठरा वर्षांची प्रतीक्षा कधी संपेल.!

टाटा आयपीएल 2025 चे सामने सध्या सुरू आहेत 22 मार्चपासून सुरू झालेल्या टाटा आयपीएल 2025 क्रिकेट लीग मध्ये रॉयल चॅलेंजेस बंगलोर हा संघ सध्या सर्वोच्च स्थानावर आहे. गेल्या 18 वर्षापासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघात भारतीय क्रिकेटर तसाच दमदार आणि तगडा फलंदाज विराट कोहली हा या संघाचा अनेक वर्ष कर्णधार म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होता. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाच्या कर्णधार म्हणून रजत पाटीदार हा तरुण खेळाडू संघाचं नेतृत्व करत असला तरी विराट कोहली आणि RCB संघातील इतर जेष्ठ खेळाडूंचे तो मार्गदर्शन घेत आहे.

सध्या RCB संघ IPL 2025 मध्ये गुणसंख्या बोर्ड वर पहिल्या क्रमांकावर दिसून येत आहे.. गेल्या अठरा वर्षांची प्रतीक्षा कधी संपेल याकडे अनेक आरसीबी संघाच्या चहा त्यांचे लक्ष लागून आहे. विराट कोहली मुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे चाहते अजूनही या संघाच्या समर्थनासाठी उभे आहेत.

Virat Kohli Retirement News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Virat Kohli Retirement News: नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि समाधान देखील होते. या दोघांच्याही निवृत्ती बाबत रोहित शर्मा याने कॅमेरासमोर ट्रोलर लोकांची खिल्ली उडवली होती. आम्ही अजून इथेच आहोत. आणि आम्ही खेळत राहू जिंकत राहू आमच्या निवृत्तीबाबत बातम्या उडवणाऱ्या लोकांना आम्ही भाव देत नाही असे देखील रोहित शर्मा म्हणाला होता.

विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक अनेक गोष्टींमध्ये उच्च स्थानावर आहे. त्याने झडकवलेले शतक असू द्या अर्धशतक असू द्या किंवा मॅचेस असू द्या प्रत्येक बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे. षटकार मारण्यामध्ये सुद्धा विराट कोहली हा सचिन तेंडुलकर पेक्षा पुढे आहे.

Video Credit: @OneindiaHindi

Virat Kohli Retirement News: सदर message सोशल मीडियावर एका कॉमेडी पेजने विराट कोहलीचा एक फोटो आणि टॅगलाईन ऍड केली आहे विराट कोहली निवृत्ती घेत आहे इथून पुढे विराट कोहली कुठल्याही आयपीएल सामन्यांमध्ये खेळायला दिसणार नाही असे यात लिहिले आहे. परंतु हे फक्त एक विरंगुळा म्हणून त्यांनी लोकांची खिल्ली उडवली आहे. या बातमीमुळे अनेक आरसीबीच्या चाहत्यांना आणि विराट कोहलीच्या अनेक कोट्यावधी फॅन्स ना धक्का बसला आहे. Virat Kohli Retirement News परंतु सूत्रांच्या माहितीनुसार असे कुठलेही वक्तव्य विराट कोहलीने अजून तरी पत्रकारांसमोर किंवा आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर केलेले नाही म्हणून या अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे देखील विराट कोहली याने बऱ्याचदा आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Mahindra BE 6e | झटपट चार्जिंग, जबरदस्त बॅटरी रेंज, किंमत आणि इतर वैशिष्ट्ये | Most Attractive Electric Cars of 2025

Mahindra BE 6e | झटपट चार्जिंग, जबरदस्त बॅटरी रेंज, किंमत आणि इतर वैशिष्ट्ये | Most Attractive Electric Cars of 2025

Leave a comment