टाटा नॅनो न्यू मॉडेल 2026
डिसेंबर महिना संपत आला आणि आता ओढ लागली आहे ती नवीन वर्ष 2026 येण्याचे. 2025 हे वर्ष आपल्या सगळ्यांना थोडसं कठीण गेले असेल. पण काळजी करू नका येणार नवीन वर्ष 2026 आपल्या सगळ्यांसाठीच एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन येत आहे. त्याचे कारण असे की आपल्या आवडते टाटा ग्रुप आता घेऊन येत आहे टाटाची सर्वात शहीती आणि सर्वात के फायदे असलेले टाटा नॅनो. हो अगदी कमी दरात जास्त मायलेज देणारे ही गाडी नक्कीच आपलं सर्वांचं नवीन वर्ष आनंदमय करणार आहे.
टाटा नॅनो न्यू मॉडेल 2026: अगदी फ्रेश लुक आणि अंदाज!
Tata Nano New Model 2026: आता या नवीन रोबोटिक्स आणि ईव्ही च्या जमान्यात टाटा टाटा ग्रुप आपल्यासमोर नवीन टाटा नॅनो न्यू मॉडेल 2026 एका आगळ्यावेगळ्या स्वरूपात लॉन्च करणार आहेत. मॉडर्न लुक आणि एरो डायनॅमिक डिझाईन सह कॉम्पॅक्ट फॅमिली कार म्हणून आपल्या सर्वांच्या हृदयात ही गाडी नक्कीच जागा करणार आहे. नवीन टाटा नॅनो 2026 मध्ये आपल्याला फक्त बाहेरूनच नाही तर कम्फर्टेबल इंटेरियर, प्रीमियम ड्युअल टोन फॅब्रिक सीट कव्हर आणि अतिशय आकर्षक टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सुद्धा बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर हार्मोन जेबीएल स्पीकर्स तेही बेस मॉडेल ला बघायला मिळतील.

Tata Nano New Model 2026: मायलेज किती देणार?
Tata Nano New Model 2026: सामान्य मध्यमवर्गीय माणसाला कार घ्यायचं म्हटलं तर सर्वात पहिला प्रश्न पडतो की “ही देते किती?” म्हणजेच “अहो! सर्व मान्य आहे पण ही गाडी नक्की मायलेज किती देणार? आमच्या खिशाला परवाडेल ना?”
या प्रश्नाचे उत्तर ऐकून तर तुमचा आनंद गगनात मावणार नाही. एखाद्या 200cc च्या बाईक बरोबरीचा मायलेज ही गाडी तुम्हाला देणार आहे. म्हणजेच पंधरा-वीस नाही तर तब्बल 47 KMPL इतका मायलेज ही गाडी तुम्हाला देईल.
ऐकून धक्का झाला असालच पण हे खर आहे बर का. कारण नवीन टाटा नॅनो 2026 मध्ये न्यू जनरेशन पेट्रोल इंजिन किंवा हायब्रीड पॉवर ट्रेन इंजिन देण्यात येईल जे खास करून जास्तीत जास्त मायलेज देण्यासाठी ओळखलं जातं. आणि पेट्रोल वर्षां जर इतकं मायलेज देत असेल तर इलेक्ट्रिक टाटा नॅनो म्हणजेच टाटा नॅनो ईव्ही हे तर तुम्हाला अगदीच की फायदे ठरेल.
Video Credit: @NHindi
टाटा नॅनोची ऑन रोड प्राईस किती असेल?
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही गाडी आपल्या बजेटमध्ये बसेल का? एका छोट्या कुटुंबासाठी ही गाडी नक्कीच फायदेशीर ठरेल. ते कसं? या गाडीचे एक्स शोरूम किंमत ₹2.15 लाखापासून सुरू होईल अर्थात हिची ऑन रोड किंमत तीन लाख रुपयांच्या आतच असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली कार घेत असाल तर ही कार तुमच्यासाठी नक्कीच बजेटमध्ये बसेल. झिरो डाउन पेमेंटचा लोन सुद्धा या गाडीवरती उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर टाटा ग्रुप आणि टाटा मेकिंगच्या कार घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ही गाडी मजबूत असते त्यामुळे नवीन शिकाऊ ड्रायव्हर साठी योग्य गाडी ठरणार आहे त्याचबरोबर टाटाच्या गाड्यांचे आफ्टर सेल मार्केट बऱ्यापैकी चांगली असल्याने तुम्हाला ही गाडी खरच फायदेशीर ठरेल.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.
