भारतात लॉन्च होत आहे Skoda ची सर्वात दमदार कार! ते सुद्धा 0 डाउनपेमेंट आणि Cheapest Rates! Octavia 2025 Launching Soon
Skoda Octavia RS: सर्वात दमदार कार! Skoda Octavia RS: स्कोडा पुन्हा लॉन्च करत आहे त्यांची सुप्रसिद्ध कार. यावर्षी स्कोडा इंडिया चा पंचविसावा वर्धापन दिन साजरा करणार आहे. वर्धापन दिन साजरा करण्यासाठी यापेक्षा सर्वोत्तम मार्ग कुठला असणार की याच दिवशी स्कोडने त्यांची लोकप्रिय कार पुन्हा नव्याने लॉन्च करण्याचे अपेक्षित आहे. 25 वर्षांपूर्वी फर्स्ट जनरेशन Octavia भारतात … Read more