Marathi Bhasha| माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त…! 1500 वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास! Great News
Marathi Bhasha classical language मराठी भाषा अभिजात दर्जा म्हणजे काय ? Marathi Bhasha: तमाम मराठी भाषिकांचा आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी आज अभिमानास्पद गोष्ट घडली आहे. भाषेचा प्राचीन आणि पूर्वीचा इतिहास असतो, जी भाषा १५००-२००० वर्षांपूर्वीची असते त्या भाषेला हा दर्जा दिला जातो. आपल्या भारतीय संस्कृती मध्य अनेक जाती धर्म पंथ आहेत. “धर्म, पंथ, जात … Read more