Govinda Divorce: 37 वर्षांचा संसार मोडला? बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा घटस्फोट! Shocking News!
Govinda Divorce: 37 वर्षांचा संसार मोडला? Govinda Divorce: सध्या तरी अभिनेता गोविंदा किंवा Sunita Ahuja या दोघांनी सुद्धा कुठलीही ऑफिशियल स्टेटमेंट दिली नसली तरी त्यांच्या घटस्फोटाची अफवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरत आहे. काही सूत्रांच्या नुसार अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांनी लग्नाच्या 37 वर्षानंतर फारकती घेतल्याचे बातमी सर्वत्र पसरत आहे. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म … Read more