अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू! महाराष्ट्र हादरलं! बारामती पोरकं झालं! Most Shocking News

Ajit Pawar Plane Crash News: महाराष्ट्राच्या जनतेला 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अजित दादा हे बारामतीचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे धडाडी नेतृत्व असलेले नेता म्हणून ओळखले जात होते. अजितदादा अगदी शिस्तबद्ध आणि विनोदी वृत्ती साठी युवा कार्यकर्त्यांमध्ये सर्वात आवडीचे राजकारणी म्हणून ओळखले जात होते.

सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन!

बारामतीला लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचे संतुलन बिघडल्याने अचानक लँडिंग करावी लागल्यामुळे विमान दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जन मृत्यू पावले आहेत. महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठं नाव असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अचानक विमान अपघातात निधन होणे हे खूप खळबळ जनक आहेत.

महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनेक कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने खूप मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांची अशी अचानक एक्झिट बघून महाराष्ट्रातील जनतेवर काळाच्या डोंगर पसरला आहे.

Ajit Pawar Death in Plane Crash Breaking News
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अजितदादांच्या विमान अपघात कुठे झाला?

बारामतीला प्रचाराला जाताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. मुंबई महानगरपालिका तसेच नगरपालिकांच्या निवडणुका नंतर आता महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत. त्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी बारामतीला प्रचारासाठी जाताना अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आहे आणि या अपघातात अजित दादा सोबत सहा जणांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्रातील जनता आणि संपूर्ण भारतभर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाचा धुरंदर म्हणून ओळखले जाणारे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकारणात आपले नाव दिमाखात कोरले होते. बारामतीतून सुरुवात झालेल्या राजकारणाचे ते थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाला आपला भरपूर वेळ आणि काळ दिला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना खूपच मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे जाणे हे जनता पचवू शकेल का यावर खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आज कालच्या राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही, असं वक्तव्य अनेक कार्यकर्ते करत आहेत.

Video Credit: @abpmajhatv

विमान अपघाताचे कारण काय?

अजितदादा पवार हे नेहमीच गेम चेंजर म्हणून समोर आलेले आहेत सध्याच्या महापौर बनवण्यासाठी चालत असलेल्या घडामोडींमध्ये अजित पवार यांचे देखील मोठे नाव समोर येत होते. सूत्रांच्या माहितीनुसार अजित दादांच्या एका वक्तव्यात त्यांनी सांगितले होते की येणाऱ्या काही दिवसात मी असा गेम पालटणार की सर्वांनाच धक्का बसेल.

त्या विषयाला अनुभव होता परंतु अचानक अजित दादांचे हे जाणे कोणालाही मान्य होत नाहीये. उपमुख्यमंत्री शिंदे हे बारामती कडे रवाना झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे यांच्या सर्व सभा रद्द करत आहेत. विमान अपघाताची कडेकोट चौकशी होणार आहे. व्ही.एस.आर कंपनीचे ते विमान होते या प्रायव्हेट विमानात असलेले अजित दादांचे बॉडीगार्ड काही कार्यकर्ते आणि पायलट यांचा देखील या घटनेत दुर्दैवी निधन झाले आहे.

New Tata Tigor 2025 | 360° कॅमेरा सह नवीन अत्याधुनिक फिचर्स आणि जबरदस्त लूक सोबत लॉन्च होणार नवीन Tigor किंमत फक्त 6 लाखांपासून सुरू | Fantastic look

New Tata Tigor 2025 | 360° कॅमेरा सह नवीन अत्याधुनिक फिचर्स आणि जबरदस्त लूक सोबत लॉन्च होणार नवीन Tigor किंमत फक्त 6 लाखांपासून सुरू | Fantastic look

Leave a comment