New Renault Duster 2024: किंमत फक्त ₹7.99 लाख! Powerful Engine with Stylish Ruggedness!

Next-Gen Renault Duster 2024: आता प्रतीक्षा संपणार लवकरच भारतात लॉन्च होणार

मित्रांनो भारतीय बाजारात ऑटोमोबाईल सेक्टरने एक वेगळाच धुमाकूळ घातलाय! टाटा मोटर्स, किया मोटर्स, मारुती सुझुकी यांसारख्या मोठमोठ्या ब्रँड्सने त्यांच्या नवनवीन गाड्या भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. त्याचप्रमाणे रेनॉ देखील भारतीय मार्केटमध्ये आपला ठसा उमटवून आहे. परंतु रेनॉल्ट ने काही वर्षांपूर्वी एक जबरदस्त गाडी भारतीय मार्केटमध्ये उतरवली होती, तिचं नाव आहे रेनॉल्ट डस्टर. तब्बल आठ वर्षानंतर रेनॉल्ट डस्टर चा नवा चेहरा ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच झालेल्या Turkey ऑटो एक्सपो मध्ये रेनॉल्ट डस्टर पाहायला मिळाली. नवनवीन स्मार्ट फीचर्स सोबतच classy look घेऊन रेनॉल्ट डस्टर लवकरच भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होईल अशी आशा आहे.

काय असेल गाडीची किंमत?

Next-Gen Renault Duster 2024 ही तीन वेगवेगळ्या वेरियंट्स मध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या तरी असे सांगितले जाते की फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणजेच ही गाडी उपलब्ध होणार आहे. आत्ताच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये असलेली नेक्स्ट जनरेशन दासिया रेनॉल्ट डस्टर ही चार अनोख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. नेक्स्ट जनरेशन रेनॉल्ड डस्टर 2024 या गाडीची किंमत ₹7.99 लाख ते ₹14.99 असण्याची शक्यता आहे.

नेक्स्ट जनरेशन Renault Duster 2024 चं नवीन स्वरूप

Renault Duster 2024 Next Generation New model India

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बऱ्याच कालांतरानंतर फ्रेंच ऑटोमेकर Renault यांनी त्यांची नेक्स्ट जनरेशन रेणू डस्टर एसयूव्ही प्रकट केली आहे. काही महिन्यांपूर्वीच लॉन्च झालेली Dacia (रेनॉल्टचा सब ब्रँड) मध्येच काही किरकोळ फेरबदल करून एक नवी एसयूव्ही लॉन्च करण्यात आली. रेणू कंपनीने टर्की मध्ये झालेल्या इव्हेंट मध्ये नेक्स्ट जनरेशन डस्टर लॉन्च केलं होतं. नेक्स्ट जनरेशन रेनॉल्ट डस्टर मध्ये आपल्याला नवीन डिझाईन बघायला मिळते. जसं की Squared-off wheel arches with Roof rails and ड्युअल टोन Alloy wheels. मागील बाजूला Y-shaped signature सहित V-shaped एलईडी टेल लाईट्स दिसून येतात.

Renault Duster interior

Next generation Renault duster च इंटिरियर बऱ्यापैकी दासिया डस्टर सारखेच आहे. पण ह्या नवीन रेनॉल्ट डस्टर मध्ये आपल्याला एक वेगळ्या फिनिशिंग मध्ये लोगो सर्वत्र पाहायला मिळतो. 10.1 टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम with fully डिजिटल 7. 0 digital इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. सध्या तरी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रेनॉल्ट डस्टर ही चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. हेच चार रंग भारतामध्ये सुद्धा लाँच होतील की नाही हे बघण्याची उत्सुकता सुद्धा लागलेली आहे. तिचा रंग अशाप्रकारे आहे – सफेद, राखाडी, सिल्वर आणि ब्राऊन.

Renault Duster: 4X4

Video Credit: Carmania4X4

नेक्स्ट जनरेशन 4X4 Terrain कंट्रोल आणि 5 ड्रायव्हिंग मोड्स मध्ये उपलब्ध आहे – ऑटो, स्नो , मड/सॅंड, ऑफ-रोड आणि इको. या व्हर्जनचे ग्राउंड क्लिअरन्स 217 mm असून 31° दृष्टीकोन आणि प्रस्थान दृष्टिकोन 36° आहे. जेव्हा New Renault Duster लॉन्च होईल तेव्हा दस्टरचे Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Hyryder, Skoda Kushaq आणि VW Taigun ह्या गाड्या प्रतिस्पर्धी असतील.

Frequently Asked Questions (FAQs):

Q: काय असेल रेनॉल्ट डस्टरची किंमत?

रेनॉल्ट डस्टर ही चार अनोख्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. नेक्स्ट जनरेशन रेनॉल्ड डस्टर 2024 या गाडीची किंमत ₹7.99 लाख ते ₹14.99 असण्याची शक्यता आहे.

किती ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध आहेत?

Renault Duster 2024 मध्ये 5 ड्रायव्हिंग मोड्स मध्ये उपलब्ध आहे – ऑटो, स्नो , मड/सॅंड, ऑफ-रोड आणि इको.

भारतामध्ये कधी उपलब्ध होणार रेनॉल्ट डस्टर?

ग्लोबली लॉन्च झालेली नेक्स्ट जनरेशन रेनॉल्ट डस्टर 2024 भारतामध्ये जुलै 2025 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.

रेनॉल्ट डस्टर किती आणि कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध होईल?

सध्या तरी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये रेनॉल्ट डस्टर ही चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. हेच चार रंग भारतामध्ये सुद्धा लाँच होतील की नाही हे बघण्याची उत्सुकता सुद्धा लागलेली आहे. तिचा रंग अशाप्रकारे आहे – सफेद, राखाडी, सिल्वर आणि ब्राऊन.

रेनॉल्ट डस्टरचा किती आहे ग्राउंड क्लिअरन्स?

नेक्स्ट जनरेशन रेनॉल्ट डस्टर 4X4 Terrain या व्हर्जनचे ग्राउंड क्लिअरन्स 217 mm असून 31° दृष्टीकोन आणि प्रस्थान दृष्टिकोन 36° आहे.

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

https://taajyabatmya.com/maruti-suzuki-ertiga-vs-renault-triber-gncap-test/

Leave a comment