Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीचा, महाराष्ट्र नामा जाहीर जाहीरनाम्यात काय काय..? Great News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महविकास आघाडीचा, महाराष्ट्र नामा जाहीर..! जाहीर-नाम्यात काय काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी महा विकास आघाडीचे सर्व उमेदवार यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत त्यांच्या महाविकास आघाडी च्या एक संयुक्त जाहीरनामा लॉन्च झाला. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे मुद्दे महिला सुरक्षा बाल विकास शेतकरी कर्ज शहरी विकास पर्यावरण आणि लोककल्याण विकास उद्योगधंदे आणि रोजगार हे महत्त्वाचे विषय या जाहीरनाम्यात पाहायला मिळाले. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या महाराष्ट्र विधानसभा आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकत्रित घेऊन हा जाहीरनामा पत्रकार परिषद घेऊन लोकां पर्यंत पोहोचवला.

या बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत हे उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्यातर्फे खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष श्री नाना पटोले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणू गोपाल यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेते देखील उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सत्ताधारी पक्षांनी किती भरकटवून ठेवले आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी किती खालच्या स्थराला गेले आहेत हे देखील सांगितले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पुढे मल्लिकार्जुन म्हणाले महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रातील महिला आणि ग्रामीण विकास त्याचबरोबर शेतकऱ्याचे प्रश्न आणि शेती विषयक सगळ्या समस्या यांच्यावर आम्ही काम करूआणि शेतीच्या विकासासाठी तसेच उद्योगधंदे आणि रोजगार हे युवकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आम्ही काम करू आणि त्याचबरोबर शहरी भागातील विकास तसेच पर्यावरणासंबंधीत ज्या काही समस्या असतील त्यांच्यावर देखील आम्ही काम करू आणि त्याचबरोबर लोककल्याण हे महाविकास आघाडीचे एकूण पाच महत्त्वाचे मुद्दे असतील हे देखील त्यांनी जाहीर केले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024

Telegram Group Join Now

Maharashtra Vidhan Sabha Election 2024महाविकास आघाडीचा जाहीरनामा सादर करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. महाराष्ट्र राज्यातील जनता ही बहुतांश ग्रामीण भागात शेती करते शेतकऱ्यांच्या समस्या या खूप जास्त आहेत याकडे सरकारचे लक्ष नाही म्हणून आम्ही सत्तेत आल्यावर सर्वात आधी शेतकऱ्यांच्या समस्या त्यांचे कर्ज हे माफ करू त्याचबरोबर महिलांची सुरक्षा हा देखील आमचा महत्त्वाचा मुद्दा असेल महाविकास आघाडीचे सत्ता आल्यानंतर आम्ही महिलांच्या सुरक्षा महिलांवर होणारे अत्याचार रोखण्याचे काम आणि महिलांच्या रोजगारासंबंधी समस्या यादेखील आम्ही या जाहीरनाम्यात जाहीर करत आहोत असे देखील मल्लिकार्जुन म्हणाले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 या जाहीरनाम्यात ठळक पाच मुद्द्यांचा उल्लेख केला गेला होता ग्रामीण विकास शहरी विकास उद्योगधंदे रोजगार पर्यावरण आणि लोक कल्याण त्याचबरोबर महाराष्ट्रातील वाढती महागाई युवकांची बेरोजगारी महिलांवरील गुन्हेगारी या मुद्द्यांवर आमचे सरकार काम करेल हे या जाहीरनाम्यात महाविकास आघाडी तर्फे मल्लिकार्जुन यांनी जनतेसमोर मांडले.

शरद पवारांची भूम-परांडा येथील सभेत तुफान फटकेबाजी, हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही..!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो भारताचे गृह मंत्री अमित शहा असो की मग काँग्रेसचे राहुल गांधी असो सर्वच नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेत आहेत. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे आणि मतमोजणी 23 तारखेला होणार आहे. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी सर्वच नेते जोरदार सभा घेत आहेत. Maharashtra Vidhan Sabha Election 2024 आज शरद पवारांनी परांडामध्ये जाहीर सभा घेतली.

या सभेत शरद पवार यांनी महायुतीच्या सरकारला जोरदार निशाणा साधला आहे. या महायुतीचे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही असा खणखणीत टोला शरद पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. एकीकडे महाराष्ट्रात अमित शहा यांच्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी सभा सुरू आहेत त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. Maharashtra Election 2024 शरद पवार यांची ही सभा परंडा येथे त्यांच्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती. Maharashtra Vidhan Sabha Election 2024 राहुल मोटे यांच्या विरोधात शिंदे गटाचे शिवसेना उमेदवार तानाजी भाऊ सावंत हे उभे आहेत.

या सभेत खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील उपस्थित होते ओम निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या बद्दल एक कौतुकास्पद आणि प्रेरणात्मक गोष्ट व्यक्त केली शरद पवार अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आहे या वयात देखील शरद पवार हे त्यांच्यासोबत प्रत्येक सभेला उपस्थित राहत आहेत आणि महाराष्ट्रभर सहभाग घेत आहेत यावर शरद पवार यांनी ओमराजे निंबाळकर यांना शरद पवार यांनी उलट उत्तर दिले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ओमराजे तुम्ही आमच्या वयाचा उल्लेख केला परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही अजून म्हातारे झालो नाही. जो पर्यंत ह्या महायुती च्या सरकारला आम्ही बदलत नाही तो पर्यंत मी म्हातारा होणार नाही अशी तुफान फटाके बाजी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्याचबरोबर शरद पवार यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर देखील दिशांना साधला लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने प्रचारात आपकी बार 400 पारची घोषणा केली होती आणि त्याच दरम्यान भाजप सरकारने भारताचे संविधान आहे ते देखील आम्ही बदलू अशी घोषणा केली होती.

मात्र त्यावेळी आपल्या महाराष्ट्राचे जनतेने भाजप सरकारला हे दाखवून दिलं लोकशाहीत लोकांच्या हितासाठी कार्य करणारा नेता आणि पक्ष यांनाच लोक मत देतात. आणि लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 31 खासदार हे महायुती सरकारचे निवडून आणले याबद्दल जनतेचे आम्ही खूप खूप आभार मानतो असे देखील शरद पवार म्हणाले.

Video Credit: @RealThoughts25

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गट रंजीत दादा पाटील यांनी शेवटच्या ३ मिनटात फॉर्म मागे घेऊन पक्ष निष्ठा दाखवली. महाविकास आघाडीचा महाराष्ट्र नामा जाहीर जाहीरनाम्यात काय काय? महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार. Maharashtra Vidhan Sabha Election 2024 महाराष्ट्रातील युवकांना एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेनंतर 45 दिवसांच्या आत जाहीर करणार. महात्मा फुले अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत औषधे उपलब्ध करून देण्यासाठी मदत मिळणारं. या निवडणुकीमध्ये शेतकरी सुद्धा तानाजी सावंत यांच्यावर धारदार टोला.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, धनगर समाजाला आरक्षण देण्याचे काम, शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न सोडवणार. मनोज जरांगे पाटील यांना राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार गट यांचा पूर्णपणे पाठिंबा मिळाल्याचे शरद पवार यांच्या वर्धा आज दिसून आले. लाडकी बहीण योजना ही फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू केली आहे. ज्याप्रकारे लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या खासदारांचा पत्ता साफ केला आणि आपले संविधान वाचवण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. Maharashtra Vidhan Sabha Election 2024 त्याच प्रकारे येत्या 20 तारखेला आपण आपले मतदान महाविकास आघाडीला करून जनतेने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत देखील आमच्या पाठीमागे उभे राहावे असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

भूम-परंडा येथे शरद पवार यांची सभा, राहुल मोठें च्या प्रचारार्थ शरद पवार यांनी भुम परंडा येथे जाहीर सभा भरण्यात आली. याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे उमेदवार राहुल मोठें यांच्या प्रचारासाठी ही सभा भरण्यात आली होती. महविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही महिलांसाठी महिन्याला तीन हजार, महिलांसाठी एकमोफत प्रवास, आपल्या जमिनीशी निष्ठा राखणारा माझा शेकातकरी राजा त्यांचे कर्ज शेतकर्यांच्या डोक्यावरच कर्ज आम्ही माफ करनार.

महिलांसाठी महालक्ष्मी योजना आम्ही सुरू करू – शरद पवार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महिलांचा विकास आणि महिलांचे अधिकार हे तर आपण महिलांना दिले तर महिला काहीही करू शकतात. महिलांमुळे आज जगभर प्रत्येक क्षेत्रात एक उंच भरारी घेणाऱ्या महिला आपल्याला जागोजागी दिसतात. त्याच प्रकारे महाराष्ट्रातील माझ्या आई बहिणी यांच्यासाठी आम्ही विविध योजना आणणार आहोत असे देखील शरद चंद्रजी पवार म्हणाले. भू परांडा येथील सभेत शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न आम्ही सोडव त्याचबरोबर ग्रामीण भागातील विकास महिला सुरक्षा महिलांचे अधिकार बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणार त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची एमपीएससी परीक्षेचे निकाल हे परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत लावण्याचा निश्चय महाविकास आघाडी करेल असे देखील शरद पवार यांनी सांगितले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न हा एक गंभीर आणि मोठा सवाल आहे यावर आम्ही काम करणार आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांचा तोडगा काढण्याचं काम महाविकास आघाडीचे सरकार करेल अशी देखील आश्वासन शरद पवार यांनी दिले. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून शहरी भागात सुद्धा विकासाच्या वाटचालीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काम करेल असे देखील शरद पवारांनी सांगितले. महायुतीचे सरकार लबाड सरकार आहे यांनी आतापर्यंत ओके वाटत आमदार पडले आहेत परंतु आता जनता त्या लोकांना माफ करणार नाही अशा उमेदवारांना जनता त्यांचा रस्ता दाखवेलच यात मला काही शंका वाटत नाही.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Manoj Jarange | आम्ही आमचा गेम शेवटच्या दोन दिवसात दाखवू – मनोज जरांगे पाटील Game will Change in 2 Days..! Shocking Speech!

Manoj Jarange | आम्ही आमचा गेम शेवटच्या दोन दिवसात दाखवू – मनोज जरांगे पाटील Game will Change in 2 Days..! Shocking Speech!

Leave a comment