Sunil Chhetri | सुनील छेत्री का काही लोकं हरतात आणि काही जण जिंकतात?
Sunil Chhetri: जर तुम्ही आयुष्यात आत्ता पर्यंत काही तरी स्वप्न घेऊन जगत आला तर तुम्ही नक्किच कधी तरी आशा निराशा आणि कधी तरी जिंकला किंवा हरलाच असाल ह्या संदर्भात आपल्या भारताचे बेस्ट स्पोर्ट पर्सन आणि इंडियन फुटबॉल टीम चे कर्णधार आणि बेस्ट फुटबॉल प्लेअर सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांच्या वयक्तिक आयुष्य बद्दल आणि त्यांच्या जिज्ञासू पना, त्यांची चिकाटी, त्यांचा दैनंदिन दिनचर्या या बद्दल जाणून घेऊया.
सुनील छेत्री ला त्याच्या आईमुळेच फुटबॉल खेळण्यात..!
सुनील छेत्री (Sunil Chhetri) हे नेहमीच त्यांच्या मुलाखती त्यांच्या आईबद्दल सांगत असतात. सुनिल छेत्री यांनी आपल्या फुटबॉल करियर मधून निवृत्ती घेतली आहे. आता ते सध्या आपल्या राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन करतांना दिसतात. भारतीय फुटबॉल संघाचे कोच म्हणून पुढे येताना दिसतं आहेत. भारतातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू म्हणुन आणि जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंच्या टॉप 5 खेळाडूंच्या यादीत सुनिल छेत्री यांचे नाव आहे. त्यांची आई श्रीमती सुशिला छेत्रि यांच्या मुळेच ते फुटबॉल खेळायला शिकले आणि त्यांची आवड निर्माण झाली असेही ते सांगतात. त्यांची आई महीला नॅशनल फुटबॉल संघात.
सुनिल छेत्री यांचा Diet Plan आणि Exercise Routine.!
सुनील छेत्री (Sunil Chhetri) हे त्यांच्या Diet प्लान बद्दल खूप सिरीयस असते. कुठल्याही स्पोर्ट पर्सनल त्याचं शारीरिक मजबुती आणि mindset नेहमीच फिट आणि फाईन ठेवावा लागतो. सुनील हे शाकाहार घेतात. ते जेवणात नेहमीच बोईल केलेल्या पालेभाज्या आणि फ्रुट्स खातात. साखर आणि तळलेले पदार्थ ते सहसा खात नाहीत. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ते सांगताना म्हणाले ते स्वतःला शाकाहारी म्हणतात कारण ते जेवणात आणि इतर वेळी तुपाचे सेवन करतात. त्या व्यतिरिक्त ते दूध किंवा पनीर लस्सी दही ताक हे घेत नाहीत.
त्यांनी पुढेही सांगितलं की आपण जसे खातो तसेच बनतो म्हणून प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्यावर खूप चांगले लक्ष दिले पाहिजे. एखाद्याला जिमला जा व्यायाम कर हे सांगणे सोपे आहे परंतु ते प्रत्यक्षात करणे त्या व्यक्तीला कठीण जाते, परंतु खाणे पिणे हे आपल्या हातात असते काय खावे काय खाऊ नये हे देखील आपल्याला कळते तेवढे जरी आपण व्यवस्थित नियम पाळून केले तरी सामान्य माणूस हा स्वस्त तंदुरुस्त राहू शकतो. सुनील हे आठवड्यातून तीन दिवस ice bath सुद्धा घेतात. Ice bath मुळे आपल्या शरीराची healing power खूप वाढते.
ज्यामुळे आपले शरीर लवकरात लवकर स्वस्त आणि तंदुरुस्त होते. पुढे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से सांगितले. रिटायरमेंट नंतर घरात एकदा ते त्यांच्या पत्नी बरोबर बसले होते त्यांच्या पत्नीने बाहेरून पिझ्झा बरोबर आणि काही स्वीट मागवले होते. आठवडाभर कुठले रूपे फॉलो न करता रिलॅक्स राहून काही खाणं पिणं करूया असं ते ठरवत होते परंतु त्याचवेळी त्यांच्या फुटबॉल टीम मधील एका खेळाडूंना फोटो पाठवला सिक्स पॅक abs चा हे बघून त्यांना आश्चर्य वाटले ही लोकं किती मेहनत घेतात. जेव्हा आपण एखाद्या खेळ देशासाठी प्रयत्न तेव्हा ही आपली जबाबदारी असते देशाला जिंकून देण्याची. आपण जेवढे स्वस्थ आणि तंदुरुस्त राहू तेवढा आपल्या रिझल्ट मध्ये आणि कार्यामध्ये उत्तम कामगिरी करण्याची संधी आपल्याला मिळते.
सुनील छेत्री | International Goals
सुनील छेत्री यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाची सुरुवात 2005 मध्ये केली होती. त्यांनी पहिला बोल सीनियर इंडिया नॅशनल फुटबॉल टीम साठी केला होता. त्यांचा पहिला बोल पाकिस्तान टीम विरुद्ध होता.
भारताचे सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणजे भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार सुनील छेत्री. सुनील छेत्री यांनी वयाच्या सहा वर्षापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. त्यांचे आई वडील त्यांना खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असत. सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांची आई सुशीला छेत्री यादेखील एक चांगल्या फुटबॉल खेळाडू आहेत. सुनील छेत्री यांनी भारतीय फुटबॉल या खेळाला जगासमोर आपल्या देशाला represent केले. त्यांनी त्यांच्या फुटबॉल करिअरमध्ये एकूण किती गोल केले हे जाणून घेऊया.
सुनील छेत्री यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाला बऱ्याच मॅचेस मध्ये जिंकून दिले. ते त्यांच्या संपूर्ण यशाची श्रेय भारतीय फुटबॉल संघाला देतात. त्यांचे स्वतःचे खूप सारे रेकॉर्ड्स आहेत तरीसुद्धा कुठलाही खेळ खेळताना आपला संघ त्यातील एकता आणि एकताचे बळ हे नेहमीच कुठल्याही खेळायला विजयाच्या दिशेने घेऊन जाते असे सुनील छेत्री म्हणतात. सुनील छेत्री यांच्या नावावर तब्बल 94 इंटरनॅशनल फुटबॉल गोल्ड आहेत त्यांनी जवळपास 151 आंतरराष्ट्रीय सामन्यात एवढं गोल केले आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल गोल्ड पहिल्याच मॅच मध्ये केला होता. 2005 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत असा सामना झाला होता.
सुनील छेत्री ला त्याच्या आईमुळेच फुटबॉल खेळण्यात..!
सुनील छेत्री (Sunil Chhetri) हे नेहमीच त्यांच्या मुलाखती त्यांच्या आईबद्दल सांगत असतात. सुनिल छेत्री यांनी आपल्या फुटबॉल करियर मधून निवृत्ती घेतली आहे. आता ते सध्या आपल्या राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन करतांना दिसतात. भारतीय फुटबॉल संघाचे कोच म्हणून पुढे येताना दिसतं आहेत. भारतातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू म्हणुन आणि जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडूंच्या टॉप 5 खेळाडूंच्या यादीत सुनिल छेत्री यांचे नाव आहे. त्यांची आई श्रीमती सुशिला छेत्रि यांच्या मुळेच ते फुटबॉल खेळायला शिकले आणि त्यांची आवड निर्माण झाली असेही ते सांगतात. त्यांची आई महीला नॅशनल फुटबॉल संघात.
Video Credit: @MrDisciplinedEntertainer
FAQs (Frequently Asked Questions)
सुनिल छेत्री यांनी त्यांच्या फुटबॉल करियर मध्ये किती गोल केले आहेत ?
सुनील छेत्री यांच्या नावावर तब्बल 94 इंटरनॅशनल फुटबॉल गोल आहेत त्यांनी जवळपास 151 आंतरराष्ट्रीय सामन्यात एवढं गोल केले आहेत.
सुनील छेत्री यांचे प्रिय मित्र कोण आहेत?
सुनील शेट्टी यांचे अनेक जवळचे आणि प्रिय मित्र आहेत त्यातील एक म्हणजे आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट सर्वोत्तम खेळाडू विराट कोहली. विराट कोहली आणि सुनील हे खूप जुने मित्र आहेत ते एकमेकांना खूप आधी पासून ओळखतात. त्यांची भेट प्रत्यक्षात सहसा होत नाही परंतु कुठल्याही मॅच नंतर ते एकमेकांशी सोशल मीडियावर चॅट द्वारे किंवा फोन द्वारे कॉलवर बोलू एकमेकांना प्रोत्साहन देतात. भारतीय फुटबॉल संघाचे करण्याचा राहून चुकलेले सुनील यांना विराट कोहली नेहमीच प्रोत्साहन देत असताना त्यांचे कौतुक करत असतात.
भारतातील अनेक लोक फुटबॉल प्रेमी आहेत फुटबॉलची चाहते हे आंतरराष्ट्रीय खेळाडूंना जसे की Ronaldo Messi यांच्यासारख्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे लाईक करायचे. परंतु सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांनी तो ऑराच बदलून टाकला भारतीय संघाला चांगली कामगिरी करून दाखवण्यात त्यांच्या खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आजची नवीन तरुण पिढी सुनील छत्री यांच्याकडून बघून प्रोत्साहित होतात आणि त्यांना आपले रोल मॉडेल सुद्धा मानतात.
Sunil Chhetri | सुनील छेत्री नेपाळी आहे का?
नाही. सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांना बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. त्यांच्या दिसण्यावरून की नेपाळी आहेत का? सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांचा जन्म सिकंदराबाद येथे झाला होता. त्यांचे वडील हे आर्मी मध्ये असल्यामुळे त्यांच्या पोस्टिंग आणि बदल्या होत असायच्या सुनिल यांच्या जन्माच्या वेळी ते सिकंदराबाद येथे राहत होते. सुनिल यांच्या आईचे काही नातेवाईक नेपाळात नाही तर झापा, काठमांडू आणि पोखरा येथे त्यांचे येथे आहेत.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.