नारळाचे पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ज्यामुळे पचन सुधारते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटीऑक्सिडंट्ससह रक्तदाब नियंत्रित करते.
Powerful आणि अल्युमिनियम फ्रेम सह बॅटरी मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्या मुळे ग्राहकांना यापूर्वी होणारा त्रास कमी होणार आहे.
Ola Gen 1 मधील 10 तर Ola Gen 2 मधील 4 processor वरून आता Gen 3 मध्ये एक Processor कमी करण्यात आले आहे.
Ola Gen 3 मध्ये all new TFT touchscreen देण्यात येणार आहे. ज्यामध्ये मिळणारे IT software मध्ये बरेच नवीन features updated मिळणार आहेत.
New Ola Gen 3 मध्ये Best electronics wiring सेट अप करण्यात आले आहे.
Ola Gen 3 चे सर्वात स्वस्त S1 X 2kWh हे असणार आहे ज्याची ex showroom किंमत रु. 79,999 असणारं आहे.
Ola Gen 3 चे सर्वात महाग मॉडेल हे S1 Pro 4kWh हे असेल ज्याची किंमत 1.59 लाख रुपयांर्यंत असण्याची शक्यता आहे.