Heat Wave

कडाक्याच्या उन्हाळ्यात हे उपाय करा आणि Heat Stroke पासून स्वतःचा  बचाव करा!

हायड्रेटेड रहा

भरपूर पाणी प्या, विशेषतः जर  तुम्ही सक्रिय असाल तर!

अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

उन्हात बाहेर जाणे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या   Whatsapp  ग्रुपला  जॉईन व्हा!

जर तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका

जर तुमच्या घरात एअर कंडिशनिंग नसेल, तर दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत पडदे, शेड्स किंवा ब्लाइंड्स वापरा.

इलेक्ट्रोलाइट्स Substitute साठी Sports Drinks किंवा फळांचा रस प्या.

Click on the link below

IPL 2025 Team: कोण आहे तुमचा आवडत्या टीमचा Captain?