Tata Tiago Price | टाटा टियागो कार इतकी झाली स्वस्त..?
Tata Tiago Price: Tata Motors च्या प्रत्येक कार नेहमीच ग्राहकांच्या पसंतीत उतरतात. टाटा मोटर्स च्या प्रत्येक कार ची रेटिंग 4 Star 5 Star Safety Ratings असल्यामुळे ग्राहक नेहमीच आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने टाटाच्या वाहनांना आपले पहिले प्राधान्य देतात. ऑगस्ट 2024 ह्या महिन्यात टाटा मोटर्सच्या कार्स ने जोरदार कमाई केली होती. दरम्यान टाटा मोटर्स ने फेस्टिवल कार ऑफर देऊन ग्राहकांची गर्दी वाढवली होती. टाटा पंच सह टाटा नेक्सन या गाड्या सर्वात जास्त विक्रीच्या यादीत सामील होत्या.
मारुती सुझुकी ब्रेझ्झा ही कार ऑगस्ट 2024 मध्ये सर्वात जास्त विकली गेलेली कार होती. त्यानंतर मारुती सुझुकी ईरटीका आणि ह्युंडाईची क्रेटा या कार्स ने पहिल्या तीन स्थानांमध्ये आपले स्थान मिळवले होते. त्याचबरोबर मारुती सुझुकी वॅगनार आणि टाटा पंच यांच्यामध्ये तुफान टक्कर सुरू होतील. या लढाईत वेगनर चौथा नंबर वर तर टाटा पंच सीएनजी आणि पेट्रोल व्हेरिएट ही पाचव्या नंबर वर होती.
टाटा टियागो या कारची मॅन्युफॅक्चरिंग सुरू असतानाच टाटा पंच लॉन्च झाली होती. स्मॉल एसयूव्ही हॅजबॅग मध्ये टाटा पंच ने ग्राहकांची मने जिंकली होती या कारणामुळे टाटा टियागो कारच्या विक्रीवर परिणाम झाला होता. टाटा टियागो पेट्रोल, टाटा टियागो सीएनजी आणि टाटा टियागो ईव्ही ह्या कार ची मागणी हळूहळू कमी झाली या कारणाने टाटा मोटर्सने टाटा टियागो कार वर चांगलाच डिस्काउंट देण्याचे ठरवले होते. टाटा टियागो साठी टाटा मोटर्स ने फेस्टिवल कार ऑफर मध्ये जवळपास अडीच लाखांपर्यंतचा डिस्काउंट दिला होता. सप्टेंबर 2024 मध्ये टाटा टियागोचा पुन्हा खप वाढला होता.
आता पुन्हा टाटा टियागो ची किंमत कमी होणार आहे. कारण सध्या मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजीच्या आणि स्वस्तात उपलब्ध होत असलेल्या कार्समध्ये जोरदार लढाई सुरू आहे. अजूनही कार डीलर्स कडे त्यांच्या गोडाऊनमध्ये टाटा टियागो चे 2021 22 चे मॉडेल्स पडून आहेत. या जुन्या मॉडेल्सवर डीलर लोक डिस्काउंट देऊन विक्री करत आहेत. सीएनजी आणि पेट्रोल या वेरियंटवर जवळपास 80 ते 90 हजारांची सूट देखील देण्यात येत आहे.
टाटा टियागो चा टॉप मॉडेल हा सुरुवातीला जवळपास नऊ लाखांपर्यंत जात होता. परंतु टाटा पंच मार्केटमध्ये आल्यानंतर लोकांनी टाटा टियागो चे धाबे बसवले आणि टाटा पंचला पहिले प्राधान्य दिले. टाटा पंच एडवेंचर रिदम हा मॉडेल नऊ लाख दहा हजार पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे ग्राहकांनी टाटा टियागोकडे पाठ फिरवली.
Video Credit: @the_salahcar
Tata Tiago च्या किंमती किती आहे जाणून घेऊया.!
Tata Tiago मध्ये आपल्याला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियर शिफ्टिंग उपलब्ध होतात. पेट्रोल आणि CNG इंधनात आपल्या Tata Tiago Car बघायला मिळते.
TATA Tiago XE: पेट्रोल Engine क्षमता 1199 CC आहे. मायलेज 19.01 किमी/लिटर मिळतो. 84 bhp पॉवर निर्माण करते. किंमत ex showroom: 5.93 लाखांपासून सुरू होते.
TATA Tiago XM: पेट्रोल Engine क्षमता 1199 CC आहे. मायलेज 19.01 किमी/लिटर मिळतो. 84 bhp पॉवर निर्माण करते. किंमत ex showroom: 6.75 लाखांपासून सुरू होते.
Tiago XE iCNG: पेट्रोल Engine क्षमता 1199 CC आहे. मायलेज 26.49 किमी/लिटर मिळतो. 84 bhp पॉवर निर्माण करते. किंमत ex showroom: 6.85 लाखांपासून सुरू होते.
Tiago XT (O): पेट्रोल Engine क्षमता 1199 CC आहे. मायलेज 19.01 किमी/लिटर मिळतो. 84 bhp पॉवर निर्माण करते. किंमत ex showroom: 6.93 लाखांपासून सुरू होते.
Tiago XT: पेट्रोल Engine क्षमता 1199 CC आहे. मायलेज 19.01 किमी/लिटर मिळतो. 84 bhp पॉवर निर्माण करते. किंमत ex showroom: 7.10 लाखांपासून सुरू होते.
Tiago XT Rhythm: पेट्रोल Engine क्षमता 1199 CC आहे. मायलेज 19.01 किमी/लिटर मिळतो. 84 bhp पॉवर निर्माण करते. किंमत ex showroom: 7.56 लाखांपासून सुरू होते.
Tiago XM iCNG: पेट्रोल Engine क्षमता 1199 CC आहे. मायलेज 26.49 किमी/लिटर मिळतो. 84 bhp पॉवर निर्माण करते. किंमत ex showroom: 7.63 लाखांपासून सुरू होते.
TATA Tiago Safety Ratings किती आहेत ?
Tata नेहमीच आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पहिले प्राधान्य देता आले आहे. टाटा टियागो पुणे प्रौढ प्रवाशांसाठी Global NCPA रेटिंग मध्ये 4 Star मिळवले आहेत. त्याचबरोबर संभाव्य 17 पैकी 12.52 गुण मिळवून लहान मुलांच्या सुरक्षते मध्ये सुद्धा 3 Star Safety Ratings मिळवल्या आहेत.
Tata Tiago Top Model ची किंमत किती आहे ?
Tiago Top Model ची किंमत आपल्याला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक.
Manual: Tiago XZ Plus iCNG Dual Tone 1199 cc, CNG, Manual, 26.49 km/kg, 72 bhp, किंमत ex showroom: Rs. 9.21 Lakh लाखांपासून सुरू होते.
Automatic: Tiago XZA Plus iCNG Dual Tone 1199 cc, CNG, Automatic (AMT), 28.06 km/kg, 72 bhp, किंमत ex showroom: Rs. 9.93 Lakh लाखांपासून सुरू होते.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.