New Tata Sierra EV 2025 | या गाडीने केली सर्वांचीच बोलती बंद! दमदार फीचर्स, On Road Price, Mileage आणि Luxurious Look बद्दल जाणून घ्या!

TATA Sierra EV 2025 launched price features first look

New Tata Sierra EV 2025 | Auto Expo 2025 New Tata Sierra EV 2025: भारत मोबिलिटी ऑटो एक्सपो 2025 हा संपूर्ण भारतीय ऑटोमॅटिक आणि मोबिलिटी इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्रित करणारा ऐतिहासिक कार्यक्रम ठरला आहे. हा ऑटो एक्सपो 17 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये तीन ते चार प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. नवी दिल्लीतील … Read more