Riteish Deshmukh Viral Speech | रितेश देशमुख यांचं लातूर येथे लय भारी झापुक झुपुक स्टाईल मध्ये भाषण..! 1 Strong Leader

Riteish Deshmukh Viral Speech:

लहान भाऊ धिरज देशमुख यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख यांचं लातूर येथे लय भारी भाषण. Riteish Deshmukh Viral Speech: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेता रितेश विलासराव देशमुख रणांगणात उतरले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व पक्षांच्या जोरदार सभा सुरू आहेत. रोज नवनवीन किस्से पाहायला मिळत आहेत. कोणाला लोक पसंत करत … Read more