MI Vs KKR Match IPL 2025: आजच्या सामन्यात रोहित ची बॅट चालेल आणि मुंबई इंडियन्स हा सामना जिंकेल..! Superb Performer

MI Vs KKR Match

MI Vs KKR Match: रोहित शर्मा याला अजूनही आपल्या फलंदाजीवर कुठलाही चमत्कार दाखवता आलेला नाही. MI Vs KKR Match: Tata IPL 2025 नुकतीच सुरू झालेली आहे. IPL 2025 च्या मालिकेत मुंबई इंडियन्स चा संघ 2 सामने खेळून या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स च्या टीम ला पराभव हाती आला आहे. शून्य पॉइंट्स सह मुंबई इंडियन्स ची टीम … Read more