Maharashtra CM | 48 तासात गेम change होणार ?? एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का..? Strong Game.!

Maharashtra CM

गृहखाते नसेल तर.. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का..? Maharashtra CM: विधानसभा निवडणूक होऊन तब्बल आठवडा उलटला आहे. अजूनही महाराष्ट्रच्या नवीन मुख्य मंत्री आणि उपमु्यमंत्री पदाची शपथविधी झालेला नाही. येत्या ५ डिसेंबरला शपथविधी समारोह होणार आहे. (Maharashtra cm oath ceremony) महायुती सरकार चे नेते या शपथविधी साठी उपस्थित असतील. देवेंद्र फडणवीस हेच बनणार महाराष्ट्राचे नवे … Read more