American airlines crash | US Army black hawk helicopter आणि American airlines चे विमान हे एकमेकांना धडकले.! 67 dead
American airlines crash | वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या भयानक प्लेन क्रॅश अपघातात 67 लोक ठार. American airlines crash: वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या भयानक प्लेन क्रॅश अपघातात जवळपास 67 लोक ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या भयानक घटनेबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना त्वरित माहिती मिळाली होती त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल … Read more