Chhaava Trailer | “छावा” हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे ! Super Hit Trailer
Chhaava Trailer | शिवप्रेमी भडकले, आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाहीत..? छत्रपति संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” ह्या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. छत्रपति संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर हा सिनेमा बनवला गेला आहे. लेखक दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचं काही ठीकणी कौतुक होत आहे तर काही ठिकाणी त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत … Read more