New Maruti Alto 800 लॉन्च झाली मारुतीची सर्वात स्वस्त कार! Cheapest Car in India 2025

New Maruti Alto 800 2025 New Launch

New Maruti Alto 800 | लॉन्च झाली मारुतीची सर्वात स्वस्त कार! New Maruti Alto 800: Maruti Suzuki हा असा ब्रँड आहे ज्याच्या गाड्या सर्वात जास्त रस्त्यावर धावताना दिसतात. मारुती सुझुकीची गाडी म्हटलं की कमी दरात सर्वसामान्यांना परवडेल अशा गाड्यांचे उत्पादन हा ब्रँड करतो. चार लाखापासून या गाड्यांची सुरुवात होते. मारुती सुझुकीची अल्टो K10 ही गाडी … Read more