Paris Olympics 2024 | मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे न दिलं भारताला 3 रे Bronze Medal ! Great Victory !

Olympic games 2024 scaled

भारताच्या यादीत सलग तिसरे कांस्यपदक ! स्वप्नील कुसाळे न दिलं 3 रे Bronze Medal ! आज सुरू असलेल्या Paris Olympics 2024 ऑलिंपिक गेमच्या फायनल राऊंड मध्ये आपल्या भारताच्या स्वप्निल कुसाळेने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. स्वप्नील कुसाळे ने 50m rifle मध्ये तिसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे. भारतासाठी हे सलग तिसरे कांस्यपदक आहे जे एअर रायफल … Read more