Lalbaugcha Raja: 16 कोटी 20 कीलो सोन्याचा मुकुट!! लालबागचा राजाला अंबानी दांपत्या कडून भेट!! यंदा Lalbaugcha Raja ला काशी विश्वेश्वराची थीम! Most Expensive Gift…

lalbaug Raja scaled

यंदा लालबागचा राजाला काशी विश्वेश्वराची थीम! Lalbaugcha Raja: सध्या मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात जनतेला ओढ लागली आहे ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची. गणपती बाप्पा म्हटलं की मुंबई सह संपूर्ण राज्यात त्याच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळते. त्यातूनच मुंबईचा गणेश उत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येतात भव्य बाप्पाच्या भव्य मुर्त्या वेगवेगळ्या रूपात अनोख्या सजावटी आणि त्या सजावटी बघण्यासाठी जमलेली … Read more