Pushpa 2 Review | फक्त २ दिवसात जगभरात कमवले 449 Cr. Super Hit or Flop

Pushpa 2 The Rule | पुष्पा २ सगळे रेकॉर्ड तोडले..! पण प्रेक्षकांना खूष करू शकला..?

Pushpa 2 Review: “पुष्पा २” हा सिनेमा कालच प्रदर्शित झाला असून “पुष्प २” या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. आज दुसऱ्या दिवशी या सिनेमाने चक्क सर्व रेकॉर्ड्स मोडून 449 करोड रुपयांची दमदार कमाई केली आहे. पुष्पा या सिनेमाचा पहिला भाग तुम्ही पाहिला असेल तर निश्चितच तुम्ही देखील या पुष्पा टू या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होतात. या सिनेमाचा नायक साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याने पुष्पा हे कॅरेक्टर जबरदस्त पणे निभावले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमारन यांच्या पुष्पा 2 द रुल या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेता अल्लू अर्जुन सोबतच रश्मिका मंदाना हिनेदेखील मुख्य भूमिका आणि भावली आहे.

Pushpa 2 Review

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चित्रपट सर्वत्र गाजत आहे कमाई देखील करत आहे परंतु प्रेक्षकांना आवडत आहे की नाही याबद्दल सोशल मीडियावर चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे रिव्ह्यू पाहायला मिळत आहेत. फक्त एंटरटेनमेंट ॲक्शन आणि रोमान्स पाहायला जात असाल तर तुम्हाला हा सिनेमा Pushpa 2 Review बांधून ठेवू शकतो. परंतु स्टोरी लाईन पाहता प्रेक्षकांना पुष्पा टू Pushpa 2 Review ची स्टोरी एवढी खास वाटली नाही. सिनेमा फक्त ॲक्शन आणि व्हीएफएक्स भरपूर रोमांचक बनवला आहे.

बाहुबली पार्ट १ हा सिनेमा प्रेक्षकांना जसा संमोहित करून गेला होता.तसाच बाहुबली २ हा सिनेमाही देखील प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान करून गेला होता. Pushpa 2 Review पुष्पा २ चा पाहिला भाग हा पुष्पा च्या जीवना बद्दल आहे. ज्यात पुष्पा भाई त्याच काम आणि ओळख बनवण्या मागे असतो. सर्व मिळाल्या नंतर देखील सिनेमाचा खलनायक शेवटी पुष्पा सोबतची आपली दुष्मनी कायम ठेवून त्याचा बदला घेण्यासाठी उस्तुक असतो. पुष्पा २ मध्ये सिनेमाचा नायक आणि नायिका दोन्हीही चांगल्याच मूड मध्ये दिसतात त्यांच्यातला रोमान्स जरा जास्त पाहायला मिळतो. त्याच बरोबर ॲक्शन सीन बऱ्याच ठिकाणी ओव्हर वाटत आहेत असे देखील काही प्रेक्षक म्हणत आहेतं.

Video Credit: @FilmiIndian

पुष्पा २ नंतर आता..पुष्पा ३ ची काय गरज आहे?

Pushpa 2 Review बऱ्याच प्रेक्षकांना हा सिनेमा ओव्हर वाटत आहे. पुष्पा २ मध्ये बरेच सीन उगाच आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे. त्याच बरोबर पुष्पा २ ह्या सिनेमात त्यांच्या पुढील भागाची देखील झलक दाखवण्यात आली आहे. जे पाहून प्रेक्षक अजून भडकले आहेत. जर पुष्पा २ ची स्टोरी एवढी खास नव्हती तर ३ ची काय गरज आहे. असा सवाल प्रेक्षक विचारताना दिसत आहेत. पुष्पा २ रिलिज होण्या आधीपासूनच पुष्पा २ ची जोरदार मार्केटिंग सुरू होती. त्यामुळे अल्लु अर्जुन चे चाहते आणि पुष्पा १ ज्यांना आवडला होता त्या सर्व प्रेक्षकांनी सिनेमा ला हजेरी लावून झाली आहे. सध्या हा सिनेमा भारत सह जगभरात ७ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

IQOO 13 India Launch: हा जबरदस्त मोबाईल आज भारतात Launch होणार.!

IQOO 13 India Launch: हा जबरदस्त मोबाईल आज भारतात पदार्पण करतोय! Fastest and Powerful Mobile

Leave a comment