New Ertiga Facelift 2025 जाणून घ्या दमदार नवीन Features, Cheapest Price आणि बरेच काही..

दरवेळी प्रमाणे मध्यमवर्गीयांचा तसेच भारतातील एकत्र कुटुंब पद्धतीचा विचार करून मारुती सुझुकी घेऊन आले मारुती आर्टिगा एका नवीन रूपात. नवीन आधुनिक फीचर्स सह आकर्षक किमतीत आपल्याला ही गाडी बघायला मिळते.

New Ertiga Facelift 2025 जाणून घ्या दमदार नवीन Features, Cheapest Price आणि बरेच काही..

New Ertiga Facelift 2025: आर्टिगा ही मारुती सुझुकी ची सर्वात प्रसिद्ध असलेली MPV (मल्टी-पर्पज वेहिकल) म्हणजेच बहुउपयोगात येणारी चार चाकी वाहन ओळखली जाते. भारतातील ग्राहकांना आर्टिगा अगदी मनापासून आवडते. याचे कारण म्हणजे मोठ्या कुटुंबांसाठी अगदी सोयीची आणि परवडण्यासारखी ही गाडी आहे. या गाडीमध्ये सहा ते सात जण अगदी आरामात प्रवास करू शकतात. रोजच्या वापरण्यासाठी ही गाडी फारच उपयुक्त ठरली आहे. भारतामध्ये ही गाडी 2012 मध्ये सर्वप्रथम प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार बरेच बदल आणि आधुनिक अपडेट्स या गाडीला देण्यात आले होते. अशातच यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये नवीन Ertiga आपल्याला पाहायला मिळाली आहे. मारुती सुझुकी या कंपनीने भारतातील मोठ्या कुटुंबांचा विचार करून तसेच आधुनिक तंत्रज्ञानांमध्ये बदल करून ही नवीन गाडी आपल्या भेटीस आणली आहे.

New Ertiga Facelift Key Specifications

New Ertiga Facelift 2025: आपल्या आपल्या सर्वांची आवडती गाडी आता नवीन रूपात मारुती सुझुकीने आपल्यासमोर आणली आहे. या गाडीच्या टॉप वेरियंटचे फीचर्स आपण जाणून घेऊया. नवीन आर्टिगा फेसलिफ्ट 2025 मध्ये असलेले महत्त्वाचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स खालील प्रमाणे आहेत.

Mileaqe 20.30 Kmpl Engine 1492 cc
Length 4395 mm Max Power 102 @ 6000
Width 1735 mm Max Torque 136.8 @ 4400
Height 1690 mm Power Steering Electric
Boot 209 Liters Turning Radius 5.2
Wheel Type Alloy Power Windows Front & Rear

 

Video Credit: @BikashKiCar

मारुती सुझुकी अर्टिगा 2025 ची ऑन-रोड किंमत किती आहे?

मारुती सुझुकी अर्टिगा ची बेस्ट व्हेरिएंट ची किंमत सुरू होते ₹8.64 लाख (एक्स-शोरूम) पासून. तर टॉप मॉडेल ची किंमत जाते ₹13.08 लाखापर्यंत (एक्स-शोरूम).

Maruti Suzuki New Ertiga Facelift 2025 च्या ऑन-रोड किमती अशाप्रकारे आहेत.

  • मारुती सुझुकी अर्टिगा 20 मॉडेल किंमत: या गाडीची पेट्रोल व्हेरियंटची बेस प्राईस आहे ₹9.85 लाख (दिल्ली).
  • मारुती सुझुकी अर्टिगा टॉप मॉडेल किंमत: या गाडीची पेट्रोल व्हेरियंटची बेस प्राईस आहे ₹15.33 लाख (दिल्ली).
  • मारुती सुझुकी अर्टिगा CNG मॉडेल किंमत: या गाडीच्या सीएनजी मॉडेल्सच्या किमती सुरू होतात ₹12.65 लाखापासून ते ₹13.90 लाखांपर्यंत (दिल्ली).

New Ertiga Facelift 2025 Features, on road Price and more...

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

TVS Apache RTX 300 Adventure: पुढच्या महिन्यात येते तुमच्या भेटीला! Launched at Best Price

TVS Apache RTX 300 Adventure: पुढच्या महिन्यात येते तुमच्या भेटीला! Launched at Best Price

Leave a comment