Maharashtra CM | 48 तासात गेम change होणार ?? एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का..? Strong Game.!

गृहखाते नसेल तर.. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का..?

Maharashtra CM: विधानसभा निवडणूक होऊन तब्बल आठवडा उलटला आहे. अजूनही महाराष्ट्रच्या नवीन मुख्य मंत्री आणि उपमु्यमंत्री पदाची शपथविधी झालेला नाही. येत्या ५ डिसेंबरला शपथविधी समारोह होणार आहे. (Maharashtra cm oath ceremony) महायुती सरकार चे नेते या शपथविधी साठी उपस्थित असतील.

देवेंद्र फडणवीस हेच बनणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आता फक्त उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळेल यासंदर्भात कुठलीही माहिती मिळालेली नाही.महाराष्ट्रात शपथ विधी आधीच भाजपचे गटनेत्यांचा मोठ वक्तव्य कोण असेल नवा उपमुख्यमंत्री हयावर सध्या चर्चा सुरू आहेत. भाजपाचे आमदार निवडून आल्याची संख्या जास्त असल्या मुळे महाराष्ट्राचे गृहखाते हे भाजपच्याच आमदार कडे जाणार हे स्पष्ट दिसतं असताना सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांनी गृह खाते आम्हाला द्यावे असे आव्हान अमित शहा आणि देंवेंद्रजी फडणवीस ह्यांच्या कडे केले होते.

Maharashtra cm oath ceremony

Telegram Group Join Now

 

शपथविधीला (Maharashtra cm oath ceremony) फक्त ४८ तास उरलेले असताना. शिवसेनेचे उपनेते आणि कॅबिनेट मंत्री आमदार उदय सावंत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अजूनही शपथविधीला ४८ तास बाकी आहेत. आम्हला निर्णय घेता येतो आणि ह्या ४८ तासात निर्णय बदलू शकतात असे वक्तव्य आमदार उदय सामंत यांनी केलेलं आहे.

“एक है तो सेफ है” चा नारा शपथविधीत ही गुंजणार.!

Maharashtra CM: येत्या ५ डिसेंबरला महाराष्ट्रात मुंबई येथील शिवाजी पार्क येथे भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. ह्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहतील असे सांगण्याचा येतं आहे. त्याच बरोबर अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर भाजप चे दहा हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. १९ राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सह साधू संतांना देखील आमंत्रण पाठवण्यात आले आहे. (Maharashtra cm oath ceremony) त्याच बरोबर महायुती ने आणि भारतीय जनता पक्षाने चालवलेला नारा एक है तो सफे है” चे T-shirt कार्यकर्त्यांना घालण्यासाठी मिळणार आहेत.

Video Credit: @TV9MarathiLive

त्यांना जेवढे.. तेवढेच मंत्रिपद दादांना ही पाहिजेत.?

शिंदेच्या शिवसेनेला जेवढे मंत्रिपद देतील तेवढेच मंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या नेत्यांनी. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवस झाले आहेत. अजूनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आणि मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला नसून येत्या पाच डिसेंबरला हा शपथविधी सोहळा (Maharashtra cm oath ceremony) मुंबई येथे संपन्न होणार आहे. सध्या उपमुख्यमंत्री पदासाठी महायुती सरकारमध्ये चांगलीच कुजबुज सुरू आहे. उपमुख्यमंत्री कोण होणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

मुख्यमंत्र्यांचे पद हे देवेंद्रजी फडवणीस हे घेतील हे जाहीर झाले असून अजूनही उपमुख्यमंत्री कोण असेल हे ठरलेले नाही. या निवडणुकीत भाजपला 132 तर शिवसेना शिंदे गट यांना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना 41 जागांवर विजय प्राप्त झाला आहे. सध्या अजित दादांना उपमुख्यमंत्री पद मिळेल का (Maharashtra cm oath ceremony) यावर शंका उपस्थित होत आहे. परंतु गृह खात्यासाठी त्यांचा जोर कायम असेल असे देखील सूत्रांकडून माहित पडत आहे.

त्याचबरोबर शिंदेंच्या आमदारांना जेवढे मंत्री पद मिळतील तेवढेच अजित दादा पवार यांच्या आमदारांना मिळायला हवेत असे देखील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी यांच्याकडून चर्चा होत आहे. मंत्रिमंडळा साठी सध्या केंद्रात आणि राज्यात जोरदार काम सुरू आहे. येत्या 48 तासात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तात्पूर्वी कधी काय बदल होतील हे अजूनही सांगता येत नाही.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

IQOO 13 India Launch: हा जबरदस्त मोबाईल आज भारतात Launch होणार.!

IQOO 13 India Launch: हा जबरदस्त मोबाईल आज भारतात पदार्पण करतोय! Fastest and Powerful Mobile

 

Leave a comment