IQOO 13 India Launch: हा जबरदस्त मोबाईल आज भारतात पदार्पण करतोय!
आयपो थर्टीन हा मोबाईल आज भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे या मोबाईल मध्ये बरेच जबरदस्त फीचर्स आपल्याला बघायला मिळतील जसं की 16 जीबी पर्यंतचा रॅम आणि एक टीबी पर्यंत स्टोरेज. आणि असे बरेच दमदार फीचर्स बघायला मिळणार आहेत. सविस्तर माहितीसाठी पुढे वाचा.
IQOO 13 डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात भारतात लॉन्च यासाठी तयार आहे. लॉज ची तारीख जवळ येताच विवो ज्या सब ब्रँड ऐकू नये भारतीय वेरियंट बद्दल संपूर्ण माहिती जाहीर केली आहे. या मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एडिट चीपसेट, आणि एल टी पी ओ एमोलेट डिस्प्ले ची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त ऐकू 13 आयपीएस आणि आयपी 69 रेटिंग्स देण्यात आली आहे. या रेटिंग चा अर्थ असा होतो की हा फोन धूळ आणि पाण्यापासून स्वतःला बचावतो.
IQOO 13 चे फीचर्स
या स्मार्टफोनला नुकतेच AnTuTu बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर 3 दशलक्षाहून अधिक पॉइंट मिळाले आहेत जे अधिक चांगले कार्यप्रदर्शन देते. यात LTPO AMOLED डिस्प्ले, 2K रेसुलेशन आणि 144 Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे.
IQOO 13 मोबाईल मध्ये 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा सेटअप असेल, 50 मेगा पिक्सल चा पोट्रेट कॅमेरा आणि 50 मधील पिक्सलचा अल्ट्राव्हाइड कॅमेरा देखील उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा, 4K व्हिडिओ 60fps वर सूट करता येईल. ऐकू थर्टीन मध्ये 6000mAh ची बॅटरी असेल जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल.
कॅमेरा मॉडेल मध्ये Monster Halo लाइटिंग इफेक्ट मिळेल जो जो कॉल मेसेज आणि चार्जिंग साठी डायनामिक अलर्ट देईल. त्याचबरोबर याला नारडोग्रे आणि लिजेंड एडिशन कलर्स मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे, त्याच्यात बीएमडब्ल्यू च्या लाल, काळा आणि निळा स्ट्राइप्स वाले मॅट वाईट रियर पॅनल चा डिझाईन सुद्धा मिळेल.
काय असेल IQOO 13 ची किंमत?
Video Credit: @TechnologyGyan
डिसेंबर 2024 च्या पहिल्याच आठवड्यात IQOO ने आपला सर्वात दमदार आणि आकर्षक फीचर्स असलेला ₹IQOO 13 लॉन्च केला आहे. या मोबाईलची किंमत जवळपास 55000 पासून सुरु होईल असे सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा या मोबाईलची नक्की किती किंमत आहे ते अद्यापही समजलेले नाही. तरीसुद्धा अशी शक्यता मानली जाते की हा मोबाईल ₹60000 साठ हजाराच्या खालीच असेल. हा मोबाईल ॲमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.