Ind Vs Aus 2nd Test Match | दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण असेल कर्णधार? Bad News for Best Captain Bumrah

Ind Vs Aus 2nd Test Match | सलामी जोडी ही रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल अशी दिसू शकते.

Ind Vs Aus 2nd Test Match: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना येत्या 6 डिसेंबरला खेळायला जाणार असून या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देखील उपलब्ध राहणार आहे. कर्णधार रोहित शर्मा हा पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. कारण त्यावेळी त्याच्या मुलाच्या जन्माच्यावेळी त्याने आपल्या पत्नी सोबत राहणे आवश्यक होते. आता मात्र नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलिया येथे रोहित शर्मा याची उपस्थिती दिसून आली आहे. सध्या ऑस्ट्रेलिया मधील कॅनबेरा येथे भारतीय क्रिकेट संघ आपला सराव करताना दिसून येत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल सोबतच के एल राहुल हे सलामी फलंदाज आपल्याला ओपनिंग करताना दिसून आले होते.

Rohit Sharma Ind vs Aus Test Match

Telegram Group Join Now

 

Ind Vs Aus 2nd Test Match आता मात्र कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध असल्याकारणाने सलामी जोडी ही रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल अशी दिसू शकते त्याचबरोबर शुभमंगल आणि केल राहुल यांच्या स्थानात बदल होऊ शकतो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करायला शुभमन गिल किंवा केएल राहुल या दोघांपैकी एक जण येऊ शकतो. सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट क्रिकेट बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिला कसोटी सामना भारताने अतिशय प्रखर पने जिंकलेला आहे. भारतीय संघ सध्या आपल्या सर्वात चांगल्या स्थितीत आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया च्या संघाला भारताने 295 धावांनी हरवून दणदणीत विजय मिळवला आहे.

Ind Vs Aus 2nd Test Match नुकत्याच खेळल्या गेलेल्या न्युझीलंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माचा परफॉर्मन्स इतका खास बघायला मिळाला नव्हता. परंतू आता मात्र कर्णधार रोहित शर्मा कडे (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यासाठी संधी आहे ज्यामध्ये रोहित शर्मा आपला फॉर्म पुन्हा एकदा परत मिळवू शकतो आणि भारताला विजय मिळवून देऊ शकतो. रोहित शर्मा संघात खेळण्यासाठी सज्ज आहे ह्यादरम्यान के एल राहुल ची जागा मात्र रोहित घेऊ शकतो सुरवातीला सलामी फलंदाज म्हणून के एल राहुल आणि यशस्वी जयस्वाल हे दोन्ही ही खेळाडू अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये दिसून आले आहेत.

Video Credit: @IndiaTVCricket

Ind Vs Aus 2nd Test Match पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे उभारते फलंदाज Yashaswi Jaiswal, K L Rahul, Virat Kohli यांनी धमाकेदार फलंदाजी करून शतके आपल्या नावावर केली. त्याच बरोबर भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार Jaspreet Bumhra याने आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलच्या संघाला नेस्तनाबूत केले. ह्या सामन्यात जसपित बुमरा याने 5 विकेट्स घेऊन दमदार परफॉर्मन्स दिला. त्याच बरोबर नितीश राणा याने देखील 3 विकेट घेतल्या.

Ind Vs Aus 2nd Test Match | पहिला कसोटी सामना खेळताना मला आत्मविश्वास होता आम्ही जिंकणार.

Ind Vs Aus 2nd Test Match भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी हरवून दणदणीत विजय मिळवला आहे आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ फक्त 150 धावा बनवून परत गेला होता. परंतु अशा स्थितीत सुद्धा भारतीय गोलंदाजांनी आपली कमाल दाखवली त्याचबरोबर आपल्या सलामी फलंदाजांनी सुद्धा त्यांची कामगिरी अतिशय चोख पणे पार केले त्यामुळे भारतीय संघ विजय मिळवू करू शकतो.

Rohit Sharma Ind vs Aus Test Match

 

फक्त 150 धावांवर ऑल झाल्यावर सुद्धा आम्हाला आत्मविश्वास होता की आम्ही जिंकणार असे वक्तव्य कर्णधार जसपीत बुमरा यांनी केले आहे. हर्षद राणा आणि नितेश रेड्डी हे खेळाडू सुद्धा पहिल्या कसोटी सामन्यात चमकले आहेत. त्यांनी देखील आपल्या बॅटने आणि बॉलिंग ने ऑस्ट्रेलिया संघाला पछाडून काढले आहे. पुढील कसोटी सामना हा येत्या 6 डिसेंबरला होणार आहे. या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचा समावेश होऊ शकतो. याव्यतिरिक्त इतर कुठलाही बदल सध्यास भारतीय क्रिकेट संघात होणार नाही असे दिसून येत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा जबरदस्त गोलंदाज मोहम्मद शमी याची देखील सध्या चर्चा सुरू आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया BGT कसोटी सामना खेळण्यासाठी नुकताच रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया येथे दाखल झाला आहे. त्याच बरोबर भारतीय संघात गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी याची देखील निवड करण्यात आली होती परंतु मोहम्मद शमी हा सध्या भारतातच आहे त्याने कुठलेही ऑस्ट्रेलिया येथे कसोटी सामना खेळायला जाण्याचे आश्वासन दिलेले नसून ही बातमी चुकीची आहे असे देखील मोहम्मद शमी याने सांगितले आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Mahindra BE 6e | झटपट चार्जिंग, जबरदस्त बॅटरी रेंज, किंमत आणि इतर वैशिष्ट्ये

Mahindra BE 6e | झटपट चार्जिंग, जबरदस्त बॅटरी रेंज, किंमत आणि इतर वैशिष्ट्ये | Most Attractive Electric Cars of 2025

 

 

 

Leave a comment