IPL 2025 MI Player List: आयपीएल 2025 लिलावाची यादी जाहीर | बघा नीता अंबानी ने कोणाला कितीला विकत घेतला? मुंबई इंडियन्स च्या खेळाडूंची नावे जाहीर | Best IPL team

IPL 2025 MI Player List| बघा नीता अंबानी ने कोणाला कितीला विकत घेतला?

IPL 2025 Auction: आयपीएल मध्ये पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने (MI Player List) दोन दिवसाच्या आयपीएल लिलावानंतर 2025 च्या स्पर्धेसाठी एक चांगला संघ तयार केल्याचे कळविले. रोहित शर्मा सूर्यकुमार यादव ,हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांसारखे खेळ खेळाडू राखून ठेवले आहे. या खेळाडूंना विकत घेण्यासाठी एक भक्कम रक्कम मुंबई इंडियन्सच्या संघाच्या मालकांनी दिली आहे. यावरून मुंबई इंडियन्सचे तुफानी पुनरागमन करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट जाहीर झाले आहे. नीता अंबानी ने स्वतःच्या पाकिटातून 75 कोटी रुपये खर्च करून ही चार स्टेटस लाईन अप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंच्या आत्तापर्यंतच्या परफॉर्मन्सवरील त्यांचा भक्कम विश्वास असल्याचे दिसून येते.

कोण MI चे असतील फायनल 11 खेळाडू?

अ. क्र. खेळाडू भूमिका
मूळ देश
1 रोहित शर्मा Batter भारत
2 रायन रिकेल्टन WK-Batter दक्षिण आफ्रिका
3 सूर्यकुमार यादव Batter भारत
4 टिळक वर्मा Batter भारत
5 हार्दिक पांड्या (C) Allrounder भारत
6 विल जॅक्स Allrounder इंग्लंड
7 नमन धीर Batter भारत
8 मिचेल सँटनर Allrounder न्यूझीलंड
9 करण शर्मा Bowler भारत
10 जसप्रीत बुमराह Bowler भारत
11 ट्रेंट बोल्ट Bowler न्यूझीलंड
IPL 2025 MI Hardik Pandya
Telegram Group Join Now

मुंबई इंडियन्स (MI) IPL 2025 लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी: नावे, किंमती आणि….

MI Player List:

  • जसप्रीत बुमराह (Retained)
  • सूर्यकुमार यादव (Retained)
  • हार्दिक पांड्या (Retained)
  • रोहित शर्मा (Retained)
  • टिळक वर्मा (Retained)
  • ट्रेंट बोल्ट: ₹ 12.50 Cr
  • नमन धीर: ₹ 5.25 Cr
  • रॉबिन मिन्झ: ₹ 65 लाख
  • करण शर्मा: 50 लाख
  • दीपक चहर: 9.25 Cr
  • रायन रिकेल्टन: 1 Cr
  • अल्लाह गझनफर: 4.80 Cr
  • विल जॅक्स: 5.25 Cr
  • अश्वनी कुमार: 30 लाख
  • मिचेल सँटनर: 2 Cr
  • रीस टोपली: 75 लाख
  • केएल श्रीजित: 30 लाख
  • राज अंगद बावा: 30 लाख
  • बेव्हॉन जेकब्स: 30 लाख
  • वेंकट पेनमेत्सा: 30 लाख
  • अर्जुन तेंडुलकर: 30 लाख
  • लिझाद विल्यम्स: 75 लाख
  • विघ्नेश पुथूर: 30 लाख

Video Credit: @RealCricPoint

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Select Ind Vs Aus 2nd Test Match | दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण असेल कर्णधार? Bad News for Best Captain Bumrah Ind Vs Aus 2nd Test Match | दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण असेल कर्णधार? Bad News for Best Captain Bumrah

Ind Vs Aus 2nd Test Match | दुसऱ्या कसोटी सामन्यात कोण असेल कर्णधार? Bad News for Best Captain Bumrah

Leave a comment