Global NCAP Rating मध्ये New Dzire ला 5 star Rating मिळाली आहे..! Highest Safety Rating

Global NCAP rating मध्ये New Dzire ला 5 star Rating मिळाली आहे..!

New Dzire: TATA ला टक्कर देण्यासाठी मारूती सुझुकी ची पहिली कार आली आहे. सध्या सर्वत्र चर्चा सुरू असलेल्या कार बद्दल आपण जाणून घेणार आहोत. मारुती सुझुकी डिजायर नुकतीच भारतीय बाजारात दाखल झाले आहेत. येत्या 11 नोव्हेंबरपासून ग्राहकांना नवीन स्विफ्ट डिझायर बुकिंग साठी उपलब्ध होणार आहे. सर्वत्र चर्चा सुरू असताना अजून एक नवीन बातमी मारुती सुझुकी डिजायर बद्दल बाहेर आली आहे. या बातमीमुळे मारुती सुझुकी डिजायर भारतीय रस्त्यावर धावण्याआधीच ग्राहकांची नक्कीच उसळली या कारला घेण्यासाठी होईल यात मात्र आता शंका येत नाही.

मुक्तच झालेल्या कार सेफ्टी आणि कारक क्रॅश टेस्ट मध्ये मारुती सुझुकी डिझायर एक नाही दोन नाही तर तब्बल फाईव्ह स्टार रेटिंग मिळवली आहे. ही बातमी इंटरनेटवर व्हायरल होतच ग्राहकांच्या मनात संभ्रम आणि आनंद एकाच वेळी पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर प्रत्येक गाडीची सेफ्टी टेस्टिंग करण्यासाठी ( Global NCAP ) ही संस्था काम करत असते. त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि यूट्यूब चैनल वर या कार बद्दल माहिती उपलब्ध करून दिली आहे. मारुती सुझुकी डिजायर तिच्या समोरील बाजूची क्रॅश टेस्ट केल्यानंतर तिला या परीक्षेत फाईव्ह स्टार रिटर्न मिळाले आहे. तसेच बाजूला क्रॅश टेस्ट केल्यानंतर फोर्स कार रेटिंग मिळाली आहे. आतापर्यंत माझी सुझुकीच्या कुठल्याही गाडीला रेटिंग मिळालेली नव्हती. परंतु पहिल्यांदाच मारुती सुझुकीच्या डिझायर हा विश्वास जिंकला आहे आणि ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

New Dzire 2024 Launch Date

मारुती सुझुकी न्यू डिझायर 2024 लवकरच या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. लवकरच ग्राहकांना या गाडीचे किंमत आणि इतर फीचर्स देखील समजणार आहेत. मारुती सुझुकी 11 नोव्हेंबर 2024 रोजी लॉन्च होणार असून तिची किंमत सुद्धा उघडकीस येणार आहे. पण त्यापूर्वीच मारुती डिझायरने ग्लोबल एनसीपी (Global NCAP) क्राश चाचणी सर्वोत्तम सन्मान मिळवला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मारुती सुझुकी ऑटोमेकर्स ने स्वतःच या गाडीची चाचणी व्हावी म्हणून सुरक्षा चाचणीसाठी ग्लोबल एनसीपीएकडे आपली ही नवीन गाडी पाठवली होती.

Maruti Suzuki New Dzire Global NCAP 2024

Telegram Group Join Now

मारुती सुझुकीची न्यू डिझायर ही सुरक्षा चाचणीमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळवणारी सर्वप्रथम कार ठरली आहे. यापूर्वी ब्रेजा सारख्या इतर गाड्यांनी 4 star रेटिंग मिळवल्याचे आपण ऐकले असेलच. परंतु 5 स्टार सेफ्टी रेटिंग्स मिळवणारी ही प्रथमच कार ठरली आहे.

मारुती सुझुकी न्यू डिझायर उप चार मीटर सिडन कार आहे. या कारला ग्लोबल NCAP (Global NCAP) च्या सेफ्टी रेटिंग नुसार प्रौढ व्यक्तींच्या चाचणीत 34 पैकी 31.24 गुण मिळाले आहेत. तसेच बालकांच्या सुरक्षा चाचणीत 49 पैकी 39.20 गुण मिळालेले आहेत. आतापर्यंतच्या मारुती सुझुकीच्या सगळ्या कार्स पैकी या कारला सर्वोच्च रेटिंग मिळवल्याने डिझायर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची ग्राहकांमध्ये फारच उत्सुकता दिसून येत आहे.

याबाबतीत बोलताना टुवर्ड झिरो फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष डेव्हिड वॉर्ड असं म्हणाले की, “मारुती सुझुकी न्यू डिझायरने सुरक्षेच्या बाबतीत एक बेंच मार्क सेट केलेला आहे. मारुती सुझुकीच्या इतर मॉडेल्स आणि गाड्यांच्या तुलनेत न्यू डिझायर च्या बाबतीत सर्वोच्च ठरली आहे. मारुती सुझुकी कंपनीने न्यू डिझायर च्या बाबतीत सुरक्षेला फारच महत्त्व दिल्याने एक वेगळेच छाप ही गाडी मार्केटमध्ये सोडणार आहे. आम्ही अशी आशा करतो की पुढे जाऊन मारुती त्यांच्या इतर मॉडेल रेंजमध्ये सुद्धा सुरक्षा त्याची उच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि जर त्यांनी तसे केले तर भारतीय ग्राहकांसाठी वाहन सुरक्षेचा गेम चेंजर म्हणून मारुती सुझुकी ला ओळखले जाईल.”

Also Read: 2024 Maruti Dzire Becomes The First Maruti Car To Get A 5-Star Crash Safety Rating From Global NCAP

मारुती सुझुकी डिजायर (जुना मॉडेल) काय होत्या त्याच्या सेफ्टी रेटिंग?

आधीच्या डिझायर मॉडेल ला मिळालेल्या ग्लोबल NCAP रेटिंग्स फारच निंदनीय होत्या. जुन्या डिझायर मॉडेल ला प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षतेसाठी फक्त दोन स्टार मिळाले होते. तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा फक्त दोन स्टार रेटिंग्स ग्लोबल NCAP (Global NCAP) चाचणीमध्ये मिळाल्या होत्या.

तर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जुन्या डिझायर (New Dzire) मॉडेल चे उत्पादन आता संपणार आहे आणि लवकरच म्हणजेच 11 नोव्हेंबर 2024 रोजी नवीन डिझायर (New Dzire) आपल्यासमोर येणार आहे.

जुन्या मारुती सुझुकी डिजायर मध्ये दोन एअरबॅग पुढच्या बाजूला देण्यात आल्या होत्या आणि त्यात ESC चा समावेश देखील होता. जुन्या डिझायर (New Dzire) ची एकंदरीत रचना आणि फुटवेल क्षेत्र अस्थिर असल्याचं या सुरक्षा चाचणीमध्ये समोर आले होते. तसेच साईड इफेक्ट च्या चाचणीमध्ये डमी च्या छातीवर बऱ्यापैकी मार बसून त्याचा संरक्षणात ही गाडी कमकुवत ठरल्याचे दिसून आले होते. आणि त्याहून लज्जास्पद बाब अशी की ध्रुव चाचणी करायची वेळच नाही आली कारण या मॉडेलमध्ये तो पर्यायच नसल्याने ही साईड हेड संरक्षण देत नाही असे समोर आले.

दोन लहान मुलांचे डमी ऑक्यूमेंट सीड्स म्हणजे मागच्या सीट्सवर बसवण्यात आले होते. दोघांच्याही संरक्षणात ही गाडी असफल ठरल्याने त्यांना देखील फक्त टू स्टार देण्यात आले होते. दोन्हीही डमींनी आईसोफिक्स अँकरंज आणि सपोर्ट लेग वापरले त्यातल्या एका चाइल्ड मी च्या डोक्या च्या भागाचा कार शी संपर्क आल्यामुळे त्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि सर्व असं नसतं ठिकाणी थ्री पॉईंट बेल्ट नसल्याने हे चाइल्ड डॉक्युमेंट साठी गाडी अजिबात योग्य नाही असे देखील चाचणी मधून समोर आले.

मारुती सुझुकी न्यू डिझायर Global NCAP रेटिंग्स

नवीन मारुती सुझुकी डिझायर (New Dzire) ला ऑटोमिकल्स च्या स्वैच्छनी ग्लोबल NCAP (Global NCAP) सुरक्षा चाचणीसाठी सादर करण्यात आले होते. या चाचणीमध्ये न्यू मारुती सुझुकी डिझायर ला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले आहे. या गाडीची एकंदरीत रचना आणि फुटवेल क्षेत्र स्थिर असल्याने गाडीची चाचणी करण्यात आली. त्या चाचणीमधून असे समोर आले की पुढील लोडिंग चा ही गाडी सामना करू शकते तसेच गाडीची एकूण एकंदरीत रचना सुद्धा स्थिर आहे.

न्यू डिझायर कार मध्ये सर्व सेटिंग पोझिशन्स मध्ये 3. बेल्ट देण्यात येते. तसेच आय साईज अँकर सुद्धा स्टॅंडर्ड पद्धतीने देण्यात आले आहे. फ्रंटल टेस्टमध्ये ड्रायव्हर डमी च्या छातीला तिळकोळ संरक्षण दर्शविले आहे. ध्रुव चाचणीमध्ये संपूर्ण डोक्याला संरक्षण मिळाल्याचे आढळून आले आणि साईड इफेक्ट चाचणीमध्ये सुद्धा प्रौढ प्रवाशांना संपूर्ण संरक्षण मिळत असल्याचे दिसून आले आहे.

FAQs (Frequently Asked Questions)

कोणत्या कारला 5 स्टार रेटिंग मिळते?

2024 मारुती डिझायरने त्याच्या जागतिक NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये 5-स्टार क्रॅश सेफ्टी रेटिंग स्कोअर केले.

मारुती सुझुकी डिझायर सुरक्षित कार आहे का?

2024 मारुती डिझायरने त्याच्या जागतिक NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये 5-स्टार क्रॅश सेफ्टी रेटिंग स्कोअर केले.

Dzire 2024 ची लॉन्च तारीख काय आहे?

2024 मारुती डिझायरची ग्लोबल NCAP द्वारे क्रॅश-चाचणी केली गेली आहे, जिथे त्याला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. अलीकडील बातम्यांमध्ये, नवीन-जनरेशन डिझायरचे अनावरण केले गेले आणि 11 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार आहे. ऑटोमेकर आधीच 2024 डिझायरसाठी 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसाठी ऑर्डर स्वीकारत आहे.

बलेनोपेक्षा डिझायर चांगले आहे का?

बलेनोमध्ये 1197 cc (पेट्रोल टॉप मॉडेल) इंजिन आहे, तर डिझायरमध्ये 1197 cc (पेट्रोल टॉप मॉडेल) इंजिन आहे. मायलेजच्या बाबतीत, बलेनोचे मायलेज 30.61 किमी/किलो आहे (पेट्रोल टॉप मॉडेल)> आणि डिझायरचे मायलेज 33.73 किमी/किलो (पेट्रोल टॉप मॉडेल) आहे.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

wave smile

Maruti Suzuki Vs Toyota कुठली कार Best आहे..? टोयोटा की मारुती सुझुकी ?? 2-5 Star Rating कोणत्या कार ला आहे..?

Maruti Suzuki Vs Toyota कुठली कार Best आहे..? टोयोटा की मारुती सुझुकी ?? 2-5 Star Rating कोणत्या कार ला आहे..?

Leave a comment