Maruti Suzuki Alto K10 ही पेट्रोल आणि CNG या दोन variant मध्ये उपलब्ध असून ह्या मध्ये ग्राहकांना Manual आणि Automatic Gear Transmission सुद्धा मिळते. Alto K10 मध्ये आपल्याला 998 CC चे 3 सिलिंडर Inline 4 valves/Cylinder SOHC इंजिन पाहायला मिळते.
Fill in some text
कित्येक भारतीय ग्राहकांची हि पहिली कार सुद्धा आहे एवढ्या कमी budget मध्ये फॅमिली तील पहिली कार म्हणून सेलेरियो कडे पाहिले जाते. मारुती सुझुकी चे नवीन 1.0-लिटर K10 C इंजिन हे देशातील सर्वात जास्त मायलेज देणारे इंजिन आहे.
Renault Kwid ह्या कार मध्ये पेट्रोल हे एकच इंजिन option उपलब्ध आहे. 0.8-लीटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि 1.0-लीटर इंजिन ह्यात तीन-सिलेंडर पेट्रोल option मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
मारुती सुझुकी SPresso ही कार आरामदायी सीट्स सोबतच आकर्षक लूक साठी ग्राहकांच्या पसंतीत उतरते. Hatchback सेगमेंट मध्ये ह्या कार ची भारतीय बाजारात सर्वांत जास्त मागणी आहे. CNG आणि पेट्रोल इंजिन सेगमेंट मध्ये उपलब्ध आहेत.
Click on the link below
आपल्याला माहीतच आहे मारुती सुझुकी Alto हिला लॉर्ड अल्टो अशी पदवी देण्यात आली आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे ह्या गाडीचे दमदार इंजिन आणि मायलेज. शहरी रस्ते असो किंवा पहाडी कुठल्याही रस्त्यांवर अल्टो आपल्याला धावतांना दिसते.
बजाज कुटे ही 4 सीटर हॅचबॅक कार असून ही कार सीएनजी मॅन्युअल कॉन्फिगरेशनमध्ये 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि ती एकाच प्रकारात सादर केली जाते. मारुती अल्टो 800 टूर आणि MG Comet EV साठी Qute हा एक कठीण प्रतिस्पर्धी आहे.
ही आहेत सर्वात स्वस्त कार.! भारतीयांची सर्वांत लाडकी आणि आवडती कार Tata Nano ही लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. New Generation Tata Nano ह्या कार ची सर्वत्र चर्चा होत आहे.
PMV EaS E ही 2-सीटर इलेक्ट्रिक हॅचबॅक कार असून EaS E ची रेंज 160 किमी आहे. हे 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे आणि एकाच प्रकारात सादर केले आहे. कारमध्ये 13.41bhp इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. EaS E हा बजाज क्युटेचा प्रतिस्पर्धी आहे.