4. ग्रीन व्हेजिटेबल सॅलड: सॅलड हे फायबर्स ने भरलेले असते. त्यामुळे आपल्या पचन शक्तीला चालना मिळते. तुम्ही पित असताना सॅलड खाल्ला तर dehydration होत नाही.
खारे शेंगदाणे : भाजलेल्या खाऱ्या शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणत प्रोटीन आणि फायबर असतात जे आपल्याला शरीराला उपयुक्त ठरतात. जास्त प्रमाणत शेंगदाणे खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो.
Boiled चणे: शिजवलेले चणे खाल्ल्याने शरीराला पूरक आहार मिळतो. चणे खाल्ल्याने भूक लागत नाही. शिजवलेले चणे हा शरीरासाठी उपयुक्त आहार आहे.
7. Boiled Egg: शिजवलेली अंडी. तुम्ही जर मांसाहार करत असाल. तर शिजवलेले अंडे हा देखील एक उत्तम उपाय आहे. शिजवलेली अंडी खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते आणि शरीराला पोषक आहार देखील मिळतो.
8. Rosted मुंग डाळ: बऱ्याच लोकांना चाखना म्हणून मूग दाळ आवडते. मुगडाळ हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. शरीरासाठी मूग दाळ चांगली असते. मुगडाळ आणि ग्रीन सॅलड सोबत एकत्र करुन खाल्ला तर त्याचे फायदे अधिक होतात.