Tiago 2026 नंतर आता Tata Nano EV लाँच होणार ते पण फक्त ₹ 2.99 लाख पासून! Breaking News

Tata Nano EV लाँच होणार? Tata Nano ही मध्यम वर्गीयांची आवडती चारचाकी होती. अजूनही जुनी Tata Nano लोकं विकत घेत आहेत. जुनी Nano ५० ते ८० हजार किमतीत सहज उपलब्ध होत आहे. अश्यातच नवीन Tata Nano ev पुन्हा लाँच होण्याची चर्चा सुरु आहे. टाटा मोटर्सचा चारचाकी गाड्या त्यांच्या मजबूतीसाठी, सेफ्टी रेटिंग्स आणि आधुनिक डिझाईन्स साठी … Continue reading Tiago 2026 नंतर आता Tata Nano EV लाँच होणार ते पण फक्त ₹ 2.99 लाख पासून! Breaking News