Vinesh Phogat Disqualified! सुवर्णपदकापासून वंचित ! 50 किलो वजन गटात वजन जास्त झाले! Worst News Disappointed

vinesh phogat scaled

Vinesh Phogat Disqualified! भारताला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाट (Vinesh Phogat) कडून कुस्तीत सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा भंग झाली. पॅरिस ओलंपिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती गटाच्या उपांत्य फेरीत विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिने अप्रतिम विजय नोंदवले आहे. परंतु आजच आलेल्या बातमीनुसार 50 किलो पेक्षा अधिक वजन असल्याकारणाने दिनेश फोगाट हिला … Read more