TVS Apache RTX 300 Adventure: पुढच्या महिन्यात येते तुमच्या भेटीला! Launched at Best Price
TVS सज्ज झालाय त्यांची नवीन बाईक लॉन्च करण्यासाठी. बाईक प्रेमी उत्सुकतेनी ज्या बाईक ची वाट बघत आहेत ती TVS Apache RTX 300 Adventure लवकरच आपल्याला रस्त्यांवर धावताना दिसणार आहे. ह्या बाईक मध्ये आपल्याला बघायला मजा आकर्षक असे स्पोर्ट लूक आणि नवीन 299cc RTX D4 इंजिन ते पण 35 हॉर्स पॉवर सह. TVS Apache RTX 300 … Read more