Pushpa 2 Review | फक्त २ दिवसात जगभरात कमवले 449 Cr. Super Hit or Flop
Pushpa 2 The Rule | पुष्पा २ सगळे रेकॉर्ड तोडले..! पण प्रेक्षकांना खूष करू शकला..? Pushpa 2 Review: “पुष्पा २” हा सिनेमा कालच प्रदर्शित झाला असून “पुष्प २” या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. आज दुसऱ्या दिवशी या सिनेमाने चक्क सर्व रेकॉर्ड्स मोडून 449 करोड रुपयांची दमदार कमाई केली आहे. पुष्पा या सिनेमाचा पहिला भाग … Read more