Maharashtra Weather Update | राज्यात थंडीची लाट सुसाट..! Lowest Temperature Ever 9 °C! Breaking News.!!
Maharashtra Weather Update | महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेश गोवा आणि दक्षिण राज्यांमध्ये थंडीची लाट.! Maharashtra Weather Update: सध्या महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबई, पुणे सह राज्यभरात अनेक ठिकाणी तापमान घसरताना दिसून येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतीय समुद्र किनाऱ्यावर सध्या बंगालच्या उपसागराकडून फेलांज नावाचे चक्री वादळ भारताच्या दक्षिण … Read more