भारतात LPG Shortage… 14 चा जागी फक्त 8 किलो गॅस मिळणार? PM मोदी यांनी संसदेत युद्ध परिस्थिती बद्दल दिले स्पष्ट विधान…

PM Narendra Modi Speech LPG Shortage War Lockdown India मोदी

PM Modi News:  PM Modi यांनी आज (दि. 24 मार्च 2026 रोजी) राज्यसभेमध्ये मिडल इस्ट येथे चाललेल्या युद्धाबद्दल आणि त्यामुळे भारतावर होणाऱ्या परिणाम विषयी तसेच पश्चिम आशियातील परिस्थितीवर फार महत्त्वाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच भारताच्या गॅस आणि तेल शॉर्टेज बाबतीत आणि गर्ल देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेबद्दलही वक्तव्य केले. LPG Gas & Oil Shortage पीएम मोदी … Read more