Rabindranath Tagore : राष्ट्रगीताचे लेखक तसेच संगीतकार, साहित्यकार, तत्त्वज्ञानी, चित्रकार, कवी व बहु प्रतिभावान व्यक्तिमत्व. Great Indian Poet 1861
रवींद्रनाथ टागोर(Rabindranath Tagore): बालपण व शिक्षण रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) (बंगाली मध्ये रोबीन्द्रनाथ ठाकूर) यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. रवींद्रनाथ यांचा जन्म कलकत्त्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात झाला होता. कोलकत्यात असलेल्या जोरात शंकर ठाकूर वाडी येथे रवीचा जन्म झाला रवीचे वडील देवेंद्रनाथ टागोर व आई शारदादेवी होते. त्यांना एकूण १४ आपत्य होती. त्यातील रवी … Read more