Ind vs Aus 2nd Test | दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया ने आपले 10 गडी राखून भारतीय संघाचा दाबून पराभव केला आहे.! Extremely Bad defeat
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंचा सुपडा साफ करत.. कांगारूनी केली बरोबरी.! Ind vs Aus 2nd Test: भारतीय संघाने पहिला सामना जिंकून उदो उदो केला परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय क्रिकेट संघाचा फक्त 3 दिवसात सुपडा साफ केला आहे. हा सामना आता पर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी दिवस खेळला गेलेला कसोटी सामना आहे. फक्त 4 … Read more