Stree 2: १०० कोटींचं कलेक्शन! रेकॉर्ड ब्रेक कमाई! 3 दिवसात! Superhit हॉरर कॉमेडी

stree 2 scaled

Stree 2: सरकटे का आतंक Movie Review स्त्री २ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट स्त्री याचा सिक्युल आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये राजकुमार राव तसेच श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. तसंच सर्वांचं आवडते अभिनेते पंकज त्रिपाठी सुद्धा या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. … Read more