Maharashtra CM | गृहखाते मिळाल्यास आम्ही उपमुख्यमंत्री होऊ एकनाथ शिंदे! देवेंद्र फडवणीस 2.0 | Breaking News!

Maharashtra CM

Maharashtra CM | देवेंद्र फडवणीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सूत्रांची माहिती. Maharashtra CM: राज्यात विधानसभा निवडणूकीत नुकताच निकाल लागला आहे. महायुती ने तब्बल आठवडा पूर्ण झाला असून अजूनही महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण असेल हे ठरलेले नाही. महाराष्ट्रात महायुती च्या उमेदवारांना बहुमत मिळालं आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे … Read more