Site icon ताज्या बातम्या

IND vs BAN: Virat Kohli 259 दिवसांनी परतला.. दिलं सर्वात खराब प्रदर्शन! रोहित-शुभमन सुद्धा झाले Fail! Breaking News

IND vs BAN 1st Test Match Rohit Sharma Virat Kohli

IND vs BAN 1st Test Match: Toss टॉस कोणी जिंकला?

IND vs BAN Test Series: भारत विरुद्ध बांगलादेश चा दोन मॅचेस ची टेस्ट सिरीज चा पहिला खेळ आज 19 सप्टेंबर 2024 रोजी चेन्नई च्या एमए चिदंबरम स्टेडियम मध्ये रंगला होता. या मॅच चा टॉस बांगलादेश ने जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरला होता. भारतीय टीमला पहिल्याच दिवशी तीन विकेट गमवावे लागले. सुरुवातीच्या काही तासातच तीनही विकेट भारतीय टीमने गमावले हे तिन्ही विकेट गोलंदाज हसन महमूद यांनी घेतल्या. हसन महमूद हा उजव्या हाताचा bowler असून बांगलादेश टीम साठी त्याने मोठी कामगिरी या मॅच मध्ये बजावली आहे.

रोहित शर्मा ला आउट कोणी आणि कसं केलं ?

भारतीय टीमला पहिल्या इनिंग मध्ये सर्वात मोठा झटका बसला. भारतीय टीमला इनिंग्सच्या सहाव्या ओवर मध्येच पहिला झटका बसला. त्यावर मध्ये पहिल्याच बॉलवर महमूद ने रोहित शर्मा (Rohit Sharma) ला कॅच आऊट केले. रोहित शर्माची कॅच कॅप्टन नजमुल हुसैन शांतो याने पकडली.

ऑफ स्टंपच्या जवळ फेकलेल्या त्या बॉलवर रोहित (Rohit Sharma) ने डिफेन्सिव्ह शॉट लावला परंतु बॉल बॅटच्या किनाऱ्याला लागून दुसऱ्या स्लिप्ट मध्ये उभ्या शांतच्या हाती लागला. रोहित शर्माने 19 बॉल मध्ये सहा रन केले होते ज्यात एक चौका सुद्धा शामिल होता. हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माच्या तरी पहिल्याच मॅचमध्ये हाती निराशा लागली.

शुभमन देखील डक आउट झाला?

IND vs BAN: त्यानंतर असं मेहमूदने आठव्या ओवरच्या तिसऱ्या बॉल वरती शुभमन किल्ला आउट केले. दिल लेग स्टंप वर फेकलेल्या बॉल ला क्लिक करायचा प्रयत्न पाहत होता. वास्तविक पाहायला गेलं तर शॉर्ट ची टाइमिंग अजिबात बरोबर नव्हती. विकेटकीपर लिटन दास ने विकेटच्या मागे कॅच पकडत गिल ला पवेलियनमध्ये पुन्हा परत पाठवले. आठ बॉल मध्ये शून्य रन करून अगदी निराशा जनक प्रदर्शन केले.

कोहलीचे सुद्धा निराशाजनक प्रदर्शन| कसा झाला कोहली आऊट?

भारत विरुद्ध बांगलादेश या पहिल्या टेस्ट सिरीज सामन्यांमध्ये किंग कोहलीला (Virat Kohli) 6 बॉल मध्ये 6 रण घेता आले.

यानंतर हसन महमूद ने भारतीयांना सर्वात मोठा धक्का दिला. दहाव्या शतकामध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या जाळ्यात अडकवून महमूदने भारतीयांना व भारतीय टीमला सर्वात मोठा धक्का दिला. बॉडी पासून लांब असलेल्या आणि ऑफ स्टंप वर फेकलेल्या बॉलवर खेळायचा प्रयत्न विराट करत होता. या प्रयत्ना त कोहली पूर्णपणे अपयशी ठरला आणि बॉल त्यांच्या बॅटच्या किनाऱ्याला लागून विकेटकीपरच्या म्हणजेच लिटन च्या हातात जाऊन पोहोचला.

यापूर्वी कोहलीने (Virat Kohli) आणि शेवटची मॅच जानेवारी 2024 मध्ये खेळली होती ही मॅच साउथ आफ्रिका च्या विरोधात केप टाउन मध्ये खेळली गेली होती. पारिवारिक कारणांमुळे इंग्लंडच्या विरुद्ध होणाऱ्या पाच टेस्ट सिरीज मधून कोली बाहेर होता. तब्बल 259 दिवसानंतर कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

कोण आहेत भारतीय टीमचे इतर 11 खेळाडू?

भारत विरुद्ध बांगलादेश या टेस्ट सिरीज मध्ये दोन सामने खेळण्यात येणार आहेत. भारतातर्फे एकूण 16 खेळाडू सहभाग घेणार आहेत. त्यांपैकी पहिल्या सामन्यांमध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंची यादी याप्रकारे आहे.

  1. रोहित शर्मा (Rohit Sharma) (Captain)
  2. यशस्वी जायसवाल (Yashasvi Jaiswal)
  3. शुभमन गिल(Shubman Gill)
  4. विराट कोहली (Virat Kohli)
  5. के. एल. राहुल (K. L. Rahul)
  6. ऋषभ पंत (Rishab Pant) (Wicket keeper)
  7. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)
  8. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)
  9. जसप्रीत बूमरा (Jaspreet Bumrah)
  10. आकाश दीप (Akash Deep)
  11. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)

तसेच भारतातर्फे खेळणारे इतर खेळाडू: सरफराज खान, ध्रुव जुरेल, यश दयाल, कुलदीप यादव, आणि अक्षर पटेल.

Video Credit: @cricketexpert422

कोण आहेत बांगलादेश टीमचे इतर 11 खेळाडू?

तसेच बांगलादेश कडून सुद्धा सोळा खेळाडू सहभाग घेतील त्यापैकी 11 खेळाडूंची यादी अशा प्रकारे आहे.

  1. नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) (Captain)
  2. शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)
  3. नाहीत राणा (Nahid Rana)
  4. मोमिनुल हक (Mominul Haque)
  5. लिटन कुमार दास (Litton Kumer Das) (Wicket Keeper)
  6. मेहंदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraz)
  7. जाकीर हसन (Zakir Hasan)
  8. मुश्फिकुर रहीम (Mushfiqur Rahim)
  9. तस्कीन अहमद (Taskin Ahmed)
  10. हसन महमूद (Hasan Mahmud)
  11. शादमान इस्लाम (Shadman Islam)

तसेच बांगलादेश कडून खेळणारे इतर खेळाडू: Mahmudul Hasan Joy, Jaker Ali Anik, Taijul Islam, Syed Khaled Ahmed, आणि Nayeem Hasan.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला फॉलो करा. या वेबसाईटवर क्लिक करा.

Hyundai Creta N line… बापरे!!! Hyundai Creta झाली इतकी स्वस्त? फक्त ₹11.02 लाख रुपये | Top Selling Car!! Price drop…??

Hyundai Creta N line… बापरे!!! Hyundai Creta झाली इतकी स्वस्त? फक्त ₹11.02 लाख रुपये | Top Selling Car!! Price drop…??

Exit mobile version