Tata Nano New Model 2025: टाटाची सर्वात स्वस्त कार होत आहे लॉन्च?

टाटा नॅनो परत येणार?

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चेत असलेली बातमी म्हणजे नवीन टाटा नॅनो (New Tata Nano) लवकरच लॉन्च होणार आहे.

टाटा नॅनो ही इलेक्ट्रिक कार आहे का?

सर्वात लोकप्रिय आहे ती म्हणजे टाटा नॅनो. जर टाटा मोटर्स ने नवीन टाटा नॅनो (Tata Nano ev) चे उत्पादन पुन्हा सुरू केले तर ते नक्कीच टाटा नॅनो इव्ही चे उत्पादन करण्याचे सुद्धा विचार करतील.

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या   Whatsapp  ग्रुपला  जॉईन व्हा!

टाटा नॅनो पुन्हा लाँच झाली आहे का?

नाही. अजून तरी टाटा मोटर्सने टाटा नॅनो पुन्हा लॉन्च होण्याबद्दल किंवा उत्पादन पुन्हा सुरू करण्याबद्दल कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे नॅनो बद्दल ज्या काही बातम्या आपण सोशल मीडिया द्वारे वाचत आहोत किंवा ऐकत आहोत त्या कितपत खऱ्या आहेत हे सांगणे जरा कठीणच आहे

काय असेल नवीन टाटा नॅनो ची किंमत?

नवीन टाटा नॅनोच्या सर्वात आवडल्या जाणाऱ्या पळून पैकी एक म्हणजे त्याची अपेक्षित किंमत आहे. जरी टाटा मोटर्सनी कुठली अधिकृत माहिती दिली नसेल तरीसुद्धा भारतात नवीन टाटा नॅनो 3 ते 5 लाखाच्या किमतीत मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.

5 Benefits of Tea in Winter| हिवाळ्यात चहा चे 5 फायदे!