सर्वात लोकप्रिय आहे ती म्हणजे टाटा नॅनो. जर टाटा मोटर्स ने नवीन टाटा नॅनो (Tata Nano ev) चे उत्पादन पुन्हा सुरू केले तर ते नक्कीच टाटा नॅनो इव्ही चे उत्पादन करण्याचे सुद्धा विचार करतील.
नाही. अजून तरी टाटा मोटर्सने टाटा नॅनो पुन्हा लॉन्च होण्याबद्दल किंवा उत्पादन पुन्हा सुरू करण्याबद्दल कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे नॅनो बद्दल ज्या काही बातम्या आपण सोशल मीडिया द्वारे वाचत आहोत किंवा ऐकत आहोत त्या कितपत खऱ्या आहेत हे सांगणे जरा कठीणच आहे